- तुम्ही मुख्यमंत्र्यांसोबतच राहणार का? उत्तर देताना एकनाथ खडसे अडखळले, आजारी असल्याने संघाच्या कार्यशाळेला गैरहजेरीचं कारण https://gl/zDyJMg
- भाजप आमदार आशिष देशमुखांचीही संघाच्या वर्गाला दांडी, मात्र अजित पवारांसोबत विधानसभेत एन्ट्री, वेगळ्या विदर्भासाठी सहापानी पत्र लिहिणारे देशमुख बंडाच्या तयारीत असल्याची चर्चा https://gl/E8HjXr
- काठी घेण्याचं तुमचं वय नाही, धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी हातात काठी आणि घोंगडं घेतलेल्या जयंत पाटलांवर हरीभाऊंची मिश्किल टिप्पणी, न्याय मिळत नसल्याने काठीशिवाय पर्याय नाही, जयंत पाटलांचं उत्तर https://gl/5XD9SL
- अहमदनगरमधील नितीन आगे हत्येचा खटला नव्याने चालणार, औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय, फितुर साक्षीदारांवर कारवाईची मागणीही मान्य
https://goo.gl/RBSZcr
- गुरुग्राममधील प्रद्युम्न हत्याप्रकरणी अल्पवयीन आरोपीविरुद्ध सज्ञानाप्रमाणे खटला चालणार, ज्युवेनाईल जस्टिस बोर्डाचा महत्त्वाचा निर्णय https://gl/w9B87D
- पुण्यातील सनबर्न फेस्टिव्हलचा मार्ग मोकळा, मुंबई हायकोर्टाचा हिरवा कंदील, किशोरवयीन मुलामुलींना मद्यपान करु देणार नाही, आयोजकांची ग्वाही https://goo.gl/fvm8Su
- यशराज फिल्म्सची मुजोरी खपवून घेणार नाही, मराठी चित्रपट ‘देवा’साठी मनसे आक्रमक, सलमानच्या ‘टायगर जिंदा है’मुळे मराठी सिनेमाला थिएटर्स मिळणं कठीण, नितेश राणे, संजय राऊतही टायगरविरोधात एकवटले https://gl/LmSdRJ
- सलमानच्या 'टायगर'ला सुरक्षा द्या, मनसेच्या गुंडांना रोखा, फेरीवाल्यांना साथ देणारे संजय निरुपम थिएटर्स मालकांच्या बाजूने, मनसेविरोधात पुन्हा दंड थोपटले https://gl/jn546b
- इंडियाज मोस्ट वॉन्टेड शोचा अँकर सुहेब इलियासीला जन्मठेपेची शिक्षा, पत्नीच्या हत्येप्रकरणी दिल्ली कोर्टाचा 17 वर्षांनी निर्णय https://goo.gl/BkN2wL
- गावातली निवडणूक बिनविरोध करण्यास काका-पुतण्यांना अपयश, शरद पवारांच्या काटेवाडीत पाच पॅनल एकमेकांविरोधात उभी
https://goo.gl/ckNUEM
- गुजरातमध्ये हुकलेलं शतक हा इशारा समजा, मराठा युवा क्रांती मोर्चाचे महाराष्ट्रात पोस्टर्स https://gl/e16Zjq
- खासदार श्रीकांत शिंदेंनी अंबरनाथमध्ये लावलेली झाडं अज्ञातांनी जाळली, 20 हजार झाडं खाक
https://goo.gl/7Bi8Aj
- ना कोहली, ना धवन, ना भुवनेश्वर, युवा संघ घेऊन रोहित शर्मा टी ट्वेण्टीसाठी सज्ज, कटकमध्ये श्रीलंकेविरुद्ध पहिला सामना https://gl/CxefUT
- पुण्याच्या भूगावमध्ये आजपासून महाराष्ट्र केसरी कुस्तीचा थरार, तरणाबांड पैलवान अभिजीत कटके आखाड्यासाठी सज्ज https://goo.gl/GxVLG1
- इटलीतून परतल्यानंतर अनुष्काने सासरचं माप ओलांडलं, विराट कोहलीच्या घरी अनुष्का शर्माचा गृहप्रवेश https://gl/E5y38N
*EXCLUSIVE* : 'देवा' सिनेमाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर अंकुश चौधरी आणि प्रिया बापटशी खास बातचीत
https://goo.gl/n7KqWp
*BLOG* : एबीपी माझाचे प्रतिनिधी आशिष सूर्यवंशी यांचा ब्लॉग - कॅमेऱ्याच्या चौकटीतलं विश्व https://goo.gl/CxNH8M
*BLOG* : प्रसिद्ध फूड ब्लॉगर अंबर कर्वे यांचा ब्लॉग - #खादाडखाऊ : सवाईतल्या फूड स्टॉलचा अनुभव https://goo.gl/ND9MVG
*माझा विशेष* : महाराष्ट्रात मराठी चित्रपट कायम याचकाच्या भूमिकेत का? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9.30 वाजता, @abpmajhatv वर
*एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ* - https://www.youtube.com/abpmajhalive
*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*