1. राज्यात उद्यापासून बारावीची बोर्ड परीक्षा, 14 लाख 85 हजार विद्यार्थी परीक्षा देणार, कॉपी रोखण्यासाठी 252 भरारी पथकांची नेमणूक https://goo.gl/eeXhom


 

  1. उत्तर महाराष्ट्रात 23 फेब्रुवारीला गारपिटीचा इशारा, हवामान खात्याचा अंदाज, पिकं उघड्यावर ठेऊ नका, जिल्हा प्रशासनाचं आवाहन https://goo.gl/8j7Myx


 

  1. गारपिटीच्या पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांच्या हातात गुन्हेगारांप्रमाणे पाट्या देऊन फोटो, अपमानास्पद वागणूक दिल्याने उस्मानाबादेतील उमरग्यात संतापाची भावना https://goo.gl/aR7ZUv


 

  1. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना काळे झेंडे, जालन्यातील पाहणी दौरा अर्धवट सोडून सदाभाऊंची माघार http://abpmajha.abplive.in/


 

  1. भीमा कोरेगाव प्रकरणी मिलिंद एकबोटे सापडलेच नाहीत, राज्य सरकारचा सुप्रीम कोर्टात दावा, तर आम्ही पोलिसांकडे जायला तयार, मात्र तेच बोलवत नाहीत, एकबोटेंच्या वकिलाकडून दाव्याचं खंडन https://goo.gl/j3HfZd


 

  1. पीएनबीच्या तीन विभागांमध्ये समन्वय नसल्यामुळे घोटाळा, प्राथमिक चौकशीत धक्कादायक माहिती https://goo.gl/AjXMMD


 

  1. नीरव मोदी-मेहुल चोक्सीकडून 2 हजारांच्या हिऱ्याची 50 लाखांना विक्री, ग्राहकांसह फ्रँचायझींची फसवणूक, नागपूरच्या सराफाचा आरोप https://goo.gl/nAru2m


 

  1. पीएनबीने प्रकरण सार्वजनिक केल्यामुळे व्यवसायावर परिणाम, कर्जवसुलीचे सर्व मार्ग बंद झाल्याच्या नीरव मोदीच्या उलट्या बोंबा https://goo.gl/DDbX5F


 

  1. नीरव मोदी प्रकरणामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्थमंत्री अरुण जेटलींवर नाराज, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा https://goo.gl/abgA3q


 

  1. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला तीन वर्ष पूर्ण, मारेकरी अद्याप मोकाटच, ‘अंनिस’चं आंदोलन https://goo.gl/retqe3


 

  1. डीएसकेंना अॅडमिट करण्याची आवश्यकता, पुण्यातील ससून रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमचा अहवाल, डी. एस. कुलकर्णी दीनानाथ रुग्णालयात https://goo.gl/yK4TUN


 

  1. शिवरायांविषयी अवमानकारक वक्तव्य करणारा अहमदनगरचा निलंबित उपमहापौर छिंदमचं वकीलपत्र स्वीकारल्याची खोटी पोस्ट, अफवेमुळे अॅड. सुरेश सोरटे यांना नाहक मनस्ताप https://goo.gl/HbcKVd


 

  1. नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुलसचिवांविरोधात गुन्हा https://goo.gl/mbNpXu


 

  1. नागपूर शहर बस सेवेचे कर्मचारी संपावर, वेतनवाढीच्या मागणीसाठी संपाचं हत्यार, बससेवा ठप्प झाल्यानं नागपूरकरांना मनस्ताप http://abpmajha.abplive.in/live-tv/


 

  1. पासपोर्टच्या नियमात पाच दिलासादायक बदल, अर्जामध्ये आई किंवा वडिलांचं नाव देणं अनिवार्य नाही https://goo.gl/EJcWhu


 

*माझा विशेष* : सरकारी बँकांवर विश्वास कसा ठेवायचा? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9 वाजता, ‘एबीपी माझा’वर

*एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ* - https://www.youtube.com/abpmajhalive

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*