1. मराठा आरक्षणांतर्गत 23 जानेवारीपर्यंत मेगाभरती नाही, राज्य सरकारची हायकोर्टात ग्वाही, मराठा आरक्षण अहवालातील काही भाग जाहीर करण्याला विरोध https://goo.gl/xHkGSY
 
  1. तुकाराम मुंढेंच्या बदलीनंतर नाशिक महापालिकेतील अनेक निर्णय रद्द, घरपट्टी आणि अनधिकृत मिळकतीबाबत दिलेल्या नोटीसा रद्द करण्याचे महापौरांचे आदेश https://abpmajha.abplive.in/
 
  1. राफेलवरील आरोपांच्या निषेधार्थ मुंबईतील परळमध्ये भाजयुमोचं आंदोलन, राहुल गांधींच्या पोस्टरला काळं फासलं, https://goo.gl/uwpPHG तर राफेल चोरांचे स्वागत, काँग्रेसची पोस्टरबाजी https://goo.gl/4LkRCg
 
  1. मंत्री ऐकत नसल्यास कांदे फेकून मारा, नाशिक दौऱ्यात कळवणमधील शेतकऱ्यांच्या भेटीत राज ठाकरेंचा सल्ला https://goo.gl/Wt51GA
 
  1. नारायण राणेंची खासदारपदावरुन हकालपट्टी करा, सिंधुदुर्गातील भाजपच्या गोटातून सूर, राणेंच्या भाजपवरील टीकेमुळे खदखद https://goo.gl/ZuwofQ
 
  1. शिवसेना-भाजप युती 2019 च्या लोकसभा निवडणुकांना सामोरी जाईल, अमित शाहांना विश्वास, केंद्रात पुन्हा सत्तेत येण्याचीही खात्री https://goo.gl/vNb93u
 
  1. आघाडीच्या जागावाटपाबाबत थांबलेल्या चर्चेचं गुऱ्हाळ पुन्हा सुरु होणार, तीन राज्यांतील विजयानंतर काँग्रेस आक्रमक होण्याची शक्यता, तर राष्ट्रवादीच्या नेत्यांचीही खलबतं https://goo.gl/h6f3xL
 
  1. महाआघाडीच्या ठिकऱ्या, लोकसभा निवडणुकांसाठी उत्तर प्रदेशात काँग्रेसला वगळून सप-बसपची हातमिळवणी https://goo.gl/kXv3Qr
 
  1. फडणवीसांच्या आश्वासनांचा कंटाळा, दिलीप कुमारांचा बंगला लँडमाफिया समीर भोजवानीपासून वाचवण्यासाठी मोदीजी तुम्हीच लक्ष घाला, अभिनेत्री सायरा बानोंची याचना https://goo.gl/qGvV5P
 
  1. 'झिरो' चित्रपटाच्या रिलीजचा मार्ग मोकळा, शाहरुख खानने 'कृपाण' धारण केल्याचं दृश्य व्हीएफएक्सद्वारे वगळल्याची निर्मात्यांची माहिती https://goo.gl/vQnqeJ
  *माझा विशेष* : महाआघाडीतून काँग्रेसची छुट्टी?, विशेष चर्चा आज रात्री 9.20 वाजता, ‘एबीपी माझा’वर *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक*- https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *व्हॉट्सअप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html *Android/iOS App ABPLIVE* *एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha