एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 18 डिसेंबर 2019 | बुधवार

  1. विधानसभेत 'सामना'च्या मुद्यावरुन गदारोळ, सामना वृत्तपत्राचा हवाला देत सत्ताधारी पक्षाला घेरण्याचा विरोधकांचा प्रयत्न, तर सत्ताधाऱ्यांकडून जोरदार प्रत्युत्तर https://bit.ly/2M43NLy  


 

  1. नागपूरचे महापौर संदीप जोशींवर गोळीबार, हल्ल्यात महापौर थोडक्यात बचावले https://bit.ly/36Ny4Gp, महापौरांवरील हल्ल्याचे अधिवेशनात पडसाद, तर तपास गुन्हे शाखेकडे सोपवल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती https://bit.ly/2Z6gURJ


 

  1. नागपुरात शरद पवारांना भेटल्याच्या निव्वळ अफवा, भाजप सोडण्याचा कोणताही विचार नसल्याचं एकनाथ खडसेंचं स्पष्टीकरण https://bit.ly/34ydus7


 

  1. शिवेंद्रराजेंनी साताऱ्याजवळचा आनेवाडी टोलनाका बंद पाडला, खड्डे न बुजवल्यास खळ्ळखट्याकचा इशारा, आंदोलनानंतर टोलनाका सुरु https://bit.ly/34tdcmg


 

  1. औरंगाबाद महानगरपालिका उपमहापौर निवडणुकीत महाराष्ट्र विकास आघाडी होण्याची शक्यता तर शिवसेनेला शह देण्यासाठी एमआयएम आणि भाजप एकत्र येण्याची चर्चा https://bit.ly/2MaxqLo


 

  1. अन्नधान्यासोबतच रेशन दुकानावर मटण, चिकन, आणि मासे विकण्याचा केंद्र सरकारचा विचार, अद्याप अंतिम निर्णय नाही, तर कोल्हापुरातील मटण दरवाढीचा प्रश्न उच्च न्यायालयात https://bit.ly/38T43qo


 

  1. दिल्लीतील निर्भया बलात्कार आणि हत्याकांडप्रकरणी दोषी अक्षय ठाकूरची फाशी कायम, सर्वोच्च न्यायालयाने फेरविचार याचिका फेटाळली, निर्भयाच्या आईकडून निर्णयाचं स्वागत https://bit.ly/2M6nSkw


 

  1. अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या 20 वर्षीय तरुणीवर गोंदियात अॅसिड हल्ला, हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी, तरुणीवर नागपुरातील रुग्णालयात उपचार सुरु https://bit.ly/2S1IoGJ


 

  1. मराठमोळ्या स्मृती मानधनाचा आयसीसीच्या वन डे, ट्वेंटी-20 संघात समावेश, आयसीसीच्या वर्ल्ड इलेव्हनमध्ये मान मिळवणारी स्मृती एकमेव भारतीय महिला क्रिकेटर https://bit.ly/2rP5fuz


 

  1. विशाखापट्टणममध्ये टीम इंडियाचं विंडीजला 388 धावांचं आव्हान, सलामीवीर रोहित शर्मा, लोकेश राहुलची शानदार शतकी खेळी https://bit.ly/34DwRAd


 


*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*हॅलो अॅप* - https://studio.helo-app.com/profile/myposts

*Android/iOS App ABPLIVE* -  https://goo.gl/enxBRK