1. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांच्या पार्थिवावर मिरामारमध्ये अंत्यसंस्कार, लाडक्या नेत्याच्या अखेरच्या प्रवासाला जनसागर लोटला, सर्वसामान्यांसह राजकीय नेत्यांकडून साश्रू नयनांनी निरोप https://goo.gl/bYwDYx


 

  1. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून पर्रिकरांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण, कुटुंबीयांचंही सांत्वन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, निर्मला सीतारामन, सुरेश प्रभू, नितीन गडकरींसह केंद्रीय मंत्री अंत्यदर्शनाला https://goo.gl/G3LTiY


 

  1. मुख्यमंत्र्यांच्या निधनानंतर गोव्यात राजकीय घडामोडींना वेग, मुख्यमंत्रिपदासाठी भाजपकडून प्रमोद सावंतांचं नाव चर्चेत, श्रीपाद नाईकही इच्छुक https://goo.gl/NV24YJ


 

  1. काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी नरेंद्र मोदींच्या बालेकिल्ल्यात, गंगा पूजनानंतर बोटीने प्रवास, चौकीदार फक्त श्रीमंतांचा असतो, प्रियांकांचा मोदींवर निशाणा https://goo.gl/XHhtfV


 

  1. गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकर सिंह वाघेला यांच्या घरी चोरी, चौकीदारावर संशय https://goo.gl/QCAgp2


 

  1. निवडणुकांच्या काळात समाजमाध्यमांवर अंकुश ठेवण्यासाठीची नियमावली अंतिम टप्प्यात, केंद्रीय निवडणूक आयोगाची हायकोर्टात माहिती https://goo.gl/by9ocv


 

  1. मुंबईतल्या वरळीजवळ समुद्रात रेवती टग बोट बुडाली, सातपैकी सहा जणांची सुखरुप सुटका, एक बेपत्ता https://goo.gl/NU6516


 

  1. म्हाडाच्या घरांसाठीची 21 एप्रिलची सोडत पुढे ढकलली, लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर सोडत जाहीर होणार https://t.co/IDFYSzktvZ


 

  1. पुलवामा हल्ल्यानंतर नौदलही सज्ज, अरबी समुद्रात विमानवाहू युद्धनौका तैनात https://goo.gl/zvt6rs


 

  1. मुंबईसह राज्यभरात तापमानात वाढ, विदर्भ-मराठवाड्यात पारा 37 ते 41 अंशांदरम्यान, उन्हात फिरताना काळजी घेण्याचं आवाहन https://goo.gl/K3jx4K


 


*BLOG* : "पर्रिकर आणि मी...."  एबीपी माझाचे प्रतिनिधी नितीन भालेराव यांचा ब्लॉग https://goo.gl/g1A5LT

*खडाखडी*: पब्लिकचा चौकीदारावर भरवसा हाय का? थेट वसईतून लोकांसोबत चर्चा, सायंकाळी 7.25 वाजता

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक*- https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html

*मेसेंजर* m.me/abpmajha

*Android/iOS App ABPLIVE* https://goo.gl/enxBRK