एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 17 ऑक्टोबर 2019 | गुरुवार

 

  1. राष्ट्रवादीकडून विरोधी पक्षनेतेपदाची ऑफर होती, एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट तर सुनील तटकरेही शिवसेना-भाजपमध्ये जाण्यास उत्सुक होते, माजी केंद्रीय मंत्री अनंत गीतेंचा दावा https://bit.ly/33G37m1


 

  1. काँग्रेस पक्ष सावरकरविरोधी नाही, मात्र विचारांमध्ये मतभेद, मुंबईत मनमोहन सिंह यांचं स्पष्टीकरण तर ढासळत्या अर्थव्यवस्थेवरुन मोदी सरकारवर टीका https://bit.ly/2MpFokd


 

  1. कन्नडचे अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधवांच्या घरावर हल्ला, शिवसैनिकांनी हल्ला केल्याचा जाधवांचा दावा, तर जाधवांचीच स्टंटबाजी असल्याचा अंबादास दानवेंचा आरोप https://bit.ly/2IXEwBi


 

  1. सातारा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असतानाही शरद पवार उदयनराजेंविरोधात का लढले नाहीत? पंतप्रधान मोदींचा सवाल तर पृथ्वीराज चव्हाणांनीही पळ काढल्याचा टोला https://bit.ly/31tMPLG


 

  1. कुस्ती बरोबरीच्या पैलवानासोबत करतात, लहान मुलांसोबत नाही, नाशिकच्या सभेत शरद पवारांचा पुन्हा मुख्यमंत्र्यांना टोला https://bit.ly/2MqLXDj


 

  1. बाळासाहेब थोरातांमुळेच आपल्याला खासदारकी मिळाल्याने त्यांचा फोटो घरात लावणार, सुजय विखेंचा टोला, तर राष्ट्रवादी वाळू तस्कर आणि डाकूंचा पक्ष असल्याची टीका https://bit.ly/2IZ2oUY


 

  1. विधानसभेसाठी भाजपचा अंतर्गत सर्व्हे माझाच्या हाती, परळीत मुंडे, वांद्र्यात शेलार, राम शिंदेंच्या कर्जत जामखेडमध्ये टफ फाईट https://bit.ly/2Biv3QH


 

  1. आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या सहावीच्या अभ्यासक्रमात शिवरायांचा इतिहास, शिक्षण मंडळाचं स्पष्टीकरण, अभ्यासक्रम वगळल्याचा आरोप फेटाळला https://bit.ly/2oP0f7x


 

  1. सरकारी शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या 21 ऐवजी 24 ऑक्टोबरपासून, निवडणुकांमुळे बदल, 11 नोव्हेंबरपासून शाळा सुरु होणार https://bit.ly/33HNbzQ


 

  1. मुंबईत 73 कोटींच्या भूजलाची चोरी अकरा वर्षांनंतर उघड, पाणी चोरीप्रकरणी आझाद मैदान पोलिसांत सहा जणांविरोधात गुन्हा दाखल https://abpmajha.abplive.in/


 

यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK