- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते कोस्टल रोडचं भूमिपूजन, भाजप नेत्यांचा मात्र बहिष्कार, तर कोस्टल रोडला विरोध करणाऱ्या कोळी बांधवांच्या भेटीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे https://goo.gl/QXiqqT
- पाडापाडीच्या राजकारणामुळे माती झाली, बारामतीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांचा टोला, मला भावी मुख्यमंत्री आणि शरद पवारांना भावी पंतप्रधान म्हणू नका, कार्यकर्त्यांना आवाहन https://goo.gl/we2RGN
- मुंबई म्हाडाच्या 1384 घरांची सोडत, शिवसेनेच्या शाखाप्रमुखांना कोट्यवधींचे दोन फ्लॅट, तर खासदार हेमंत गोडसे यांनाही 99 लाखांचं घर https://goo.gl/ge7q15
- मालवणमधील जलतरण स्पर्धेला गालबोट, मुंबईकर तरुणाचा बुडून मृत्यू तर एक जण गंभीर, ढिसाळ नियोजनामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप https://goo.gl/pWD4LV
- वृक्षतोड रोखण्यासाठी QR कोड, सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षकाच्या कल्पकतेला नॅशनल जिओग्राफिकचा पुरस्कार https://goo.gl/G7u2Kk
- नागपुरात अमिताभ बच्चन थांबलेल्या ‘रेडिसन ब्ल्यू’ या पंचतारांकित हॉटेलमधील नाश्त्यात अळ्या, आयपीसीए फार्मा कंपनीच्या मीटिंगवेळी प्रकार https://goo.gl/tYyjdW
- छत्तीसगडच्या मुख्यमंत्रिपदाचा तिढाही सुटला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष भूपेश बघेल यांची वर्णी, शपथविधी उद्या संध्याकाळी https://goo.gl/mHGNEp
- काँग्रेसचा सर्वोच्च न्यायालयावरही विश्वास राहिला नाही, पंतप्रधान मोदींनी राफेल प्रकरणी मौन सोडलं https://goo.gl/G3m8Ub तर मुंबईत रिलायन्सच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसची पोस्टरबाजी https://goo.gl/Dth7Us
- बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला वर्ल्ड टूर फायनल्सचं विजेतेपद, कारकीर्दीतील 300 वा विजय मिळवत हंगामाचा शेवट गोड https://goo.gl/Xgcwf1
- पर्थ कसोटीत भारतीय आक्रमणासमोर कांगारुंचा संघर्ष, ऑस्ट्रेलियाच्या चार बाद 132 धावा, तिसऱ्या दिवसअखेर 175 धावांची आघाडी https://goo.gl/bcJ4Y7
*विशेष कार्यक्रम* : निर्भया... सहा वर्षांनंतरही भय कायम , आज रात्री 9.30 वाजता, ‘एबीपी माझा’वर
*BLOG* : दिल्लीदूत : सचिन पायलट, ज्योतिरादित्य वेटिंगमधेच का राहिले? ‘माझा’चे प्रतिनिधी प्रशांत कदम यांचा ब्लॉग https://goo.gl/ZXv1bb
*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक*- https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*Android/iOS App ABPLIVE*
*एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha