*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 15 ऑक्टोबर 2018 | सोमवार*

 

  1. रेल्वेच्या असंवेदनशीलतेचा कळस, कोकणकन्या एक्स्प्रेसच्या धडकेत जखमी व्यक्तीची अॅम्ब्युलन्सअभावी सहा तास मृत्यूशी झुंज, मृतदेह लोकलमधून ठाण्याला नेला https://goo.gl/4B13Rz


 

  1. मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा मंडळावर सरकारचा अंकुश, पारदर्शक कारभारासाठी समिती स्थापन करणार, कार्यकर्त्यांच्या मुजोरीला चाप https://goo.gl/wYtfcb


 

  1. राज्यावर दुष्काळाचं सावट, नंदुरबारमध्ये शेतकऱ्यांनी पपईच्या बागेवर नांगर फिरवला, तर पालघरमध्ये भातपिकाला आग लावली https://abpmajha.abplive.in/


 

  1. मराठवाड्यासाठी जायकवाडीत पाणी सोडण्याच्या निर्णयाला अहमदनगर, नाशिकमधील शेतकऱ्यांचा विरोध, पुन्हा नाशिक विरुद्ध मराठवाडा वादाची चिन्हं https://goo.gl/Sf47pY


 

  1. दारुपेक्षा दुष्काळग्रस्तांना घरपोच मदत द्या, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सल्ला, तर घरपोच ऑनलाईन दारु देण्याबाबत राज्याचं धोरण नसल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण https://goo.gl/UUSdsj


 

  1. शोधायला गेले वाघीण सापडले तरस, यवतमाळच्या वडकी-कारेगावमधील पावलांचे ठसे तरसांचे, वनाधिकाऱ्यांची गोची, नरभक्षक वाघिणीचा शोध सुरु https://goo.gl/VCHhdH


 

  1. व्हॉट्सअॅपवर विरोधात मेसेज केल्याने औरंगाबादमध्ये भरचौकात एकाची निर्घृण हत्या, 15 ते 20 जणांचा तलवारीने हल्ला, सहा जण अटकेत https://goo.gl/hqqKNv


 

  1. भिवंडीत पाव खरेदीच्या वादातून तुफान राडा, ग्राहकाकडून दुकानाची तोडफोड, दुकानदाराच्या कुटुंबालाही मारहाण https://goo.gl/K5tduZ


 

  1. अभिनेते शक्ती कपूर यांची ऑडिओ क्लिप, #MeToo मोहीमेत पंतप्रधान मोदींना हस्तक्षेप करण्याचं आवाहन, तर आलोकनाथ यांचा विनता नंदा आणि एमजे अकबर यांचा तक्रारदार महिलेलेविरोधात मानहानीचा दावा https://goo.gl/R3DbJ4


 

  1. श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सनथ जयसूर्यावर भ्रष्टाचाराचे आरोप, 14 दिवसात उत्तर देण्याचे आयसीसीचे आदेश https://goo.gl/eLtj9Z


 

*माझा विशेष* : हवामान खातं अट्टल थापेबाज झालंय का? पाहा आज रात्री 9.20 वाजता @abpmajhatv वर

*जयंती विशेष*: जेव्हा डॉ. कलामांनी मुशर्रफ यांना अर्धा तास लेक्चर दिलं! https://goo.gl/NenckK

*BLOG*: लेखिका कविता ननवरे यांचा ब्लॉग, प्रिय कविता महाजन... https://goo.gl/RA1tYT

*नवरात्रौत्सव : उद्याचा रंग : लाल*

*एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhalive

*एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* - https://www.instagram.com/abpmajhatv

*एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016*

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*