- उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यामुळे शपथविधीला अनुपस्थित, तर पक्षांतर्गत कलह टाळण्यासाठी उद्धव यांनी उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याची माहिती http://bit.ly/2XaS6cV
- उदयनराजे-रामराजेंमधील वाद विकोपाला, पवारांची मध्यस्थी निष्फळ, संतप्त उदयनराजे बैठक अर्ध्यावर सोडून बाहेर http://bit.ly/2wWUyoy
- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेत दिल्लीत नीति आयोगाची बैठक, 2024 पर्यंत भारताला पाच अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था करण्याचं लक्ष्य, ममता बॅनर्जी, चंद्रशेखर राव वगळता सर्व राज्यांचे मुख्यमंत्री हजर https://abpmajha.abplive.in/live-tv
- छत्तीसगडमध्ये नक्षलींशी झालेल्या चकमकीनंतर अमेरिकन बनावटीच्या जी-3 रायफल्स हस्तगत, पाकिस्तान लष्कराकडून रसद मिळाल्याची शंका http://bit.ly/2KmFMQL
- नाशकातील मुथूट फायनान्सवरील सशस्त्र दरोड्यातील आरोपींच्या बाईक सापडल्या, चौघांच्या शोधासाठी पोलिसांची दहा पथकं तैनात http://bit.ly/2wYAG4g
- सहकारमंत्री सुभाष देशमुखांचा सायकल चालवून पर्यावरण जपण्याचा संदेश, सोबत गाड्यांचा ताफा बाळगल्याने नेटिझन्सकडून ट्रोल http://bit.ly/2Fbx6Zc
- 'वंचित'चे सर्व लोकसभा उमेदवार निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेविरोधात हायकोर्टात, मतदान आणि मतमोजणीतील तफावतीवरुन आक्षेप http://bit.ly/2wXOgoJ
9. वायू चक्रीवादळाने पुन्हा मार्ग बदलला, 48 तासात कच्छ किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता http://bit.ly/2XfD0CT
- विश्वचषकात भारत-पाकिस्तान उद्या आमनेसामने, महामुकाबल्यावरील पावसाच्या सावटामुळे चाहते चिंतेत http://bit.ly/2RjJHyn
#माझाकट्टा : मुंबई मेट्रो वुमन अश्विनी भिडे यांच्यासोबत दिलखुलास गप्पा, पाहा आज रात्री 9 वाजता
*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*मेसेंजर* m.me/abpmajha
*Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK*