1. मराठा आरक्षणाबाबत राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल अखेर राज्य सरकारला सुपूर्द https://goo.gl/vF7u5w अहवालातील प्रमुख बाबी ‘एबीपी माझा’च्या हाती https://goo.gl/hL5ahC


 

  1. आंदोलन करण्यापेक्षा 1 डिसेंबरला जल्लोष करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मराठा आरक्षणावर सूचक वक्तव्य https://goo.gl/1yPxNB


 

  1. मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीचा काँग्रेस आमदार नसीम खान यांच्याकडून पुनरुच्चार, सरकार फक्त तारीख देत असल्याचा आरोप https://goo.gl/ZCqiyR


 

  1. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता, आघाडीकडून मुख्यमंत्रिपदाची उमेदवारीही मिळण्याची चिन्हं https://goo.gl/7UH7Q5


 

  1. लोकसभेसाठी नागपूरमधून गडकरींविरोधात शड्डू ठोकणाऱ्या विलास मुत्तेमवारांचा पत्ता कट होण्याचे संकेत, काँग्रेसकडून राजेंद्र मुळक, विकास ठाकरेंच्या नावाचा विचार https://goo.gl/2ybPz2


 

  1. 75 रुपयांचं नाणं लवकरच चलनात येणार, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी फडकवलेल्या पहिल्या तिरंग्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचं औचित्य https://goo.gl/11xiqb


 

  1. कल्याणचा पत्री पूल पाडण्यासाठी येत्या रविवारी विशेष ब्लॉक, सकाळी साडेनऊ वाजल्यापासून सहा तास कल्याणला दोन्ही बाजूची रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद https://goo.gl/uQcZ8a


 

  1. एकटक पाहून डोळा मारणाऱ्या बीडमधील तरुणाला 3 वर्षांची सक्तमजुरी, तरुणीच्या तक्रारीनंतर 24 वर्षीय आरोपीला शिक्षा https://goo.gl/LTRzga


 

  1. चंद्रपुरात ट्रेनच्या धडकेत दोन वाघांचा मृत्यू, जुनोना जंगल परिसरातील घटना https://goo.gl/XSV8rb


 

  1. दहशतवादी हल्ल्याच्या संशयामुळे देशात हाय अलर्ट जारी, राजधानी दिल्लीत सहा-सात दहशतवादी शिरण्याची भीती https://goo.gl/x1EAxn


 

*माझा विशेष* : मराठा आरक्षण मिळालं, आता पुढे काय? मराठा आरक्षणाच्या विविध पैलूंवर सर्वंकष चर्चा आज रात्री 9 वाजता, ‘एबीपी माझा’वर

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक*- https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*Android/iOS App ABPLIVE*