1. जूनमध्ये राज्य मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत, राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागरांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता http://bit.ly/2Hr1Rtz

  1. चंद्रकांत पाटलांसोबतची मराठा विद्यार्थ्यांची बैठक निष्फळ, लेखी आश्वासन न मिळाल्याने विद्यार्थी आंदोलनावर ठाम, सरकार अध्यादेश आणण्याच्या तयारीत http://bit.ly/2HwtHom


 

  1. मान्सून केरळात उशिरा वर्दी देणार, 6 जूनला मान्सून धडकण्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज http://bit.ly/2JMxm3M


 

  1. नाशिकमध्ये चोरीच्या उद्देशाने राष्ट्रीय रोईंगपटूवर प्राणघातक हल्ला, जखमी निखिल सोनावणेवर रुग्णालयात उपचार, तीन अल्पवयीन तरुण ताब्यात http://bit.ly/2vZVyHX


 

  1. अमित शाहांविरोधात आंदोलन न करायला ते देव आहेत का? रोड शोमधील राड्यानंतर ममता बॅनर्जींचा सवाल http://bit.ly/2w62ljf तर निवडणुकीत पराभव दिसत असल्याने ममता बॅनर्जींनी हल्ला घडवला, अमित शाहांचा पलटवार http://bit.ly/2EbOUmF

  2. ममता बॅनर्जींचा 'तो' फोटो शेअर करणारी भाजप कार्यकर्ती प्रियांका शर्माची तुरुंगातून सुटका, सुटकेच्या दिरंगाईबद्दल सुप्रीम कोर्टाची नाराजी http://bit.ly/2Hm1523


 

  1. वैभववाडीतील अरुणा धरण प्रकल्पात हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप, राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश http://bit.ly/30maXjN


 

  1. 8. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीकडून आदित्य पांचोली विरोधात बलात्काराची तक्रार, आदित्य पांचोलीकडूनही मानहानीचा दावा http://bit.ly/2Hu8Phe


    9. पुण्यातील उमेश झिरपेंच्या नेतृत्वात माऊंट कांचनजुंगा मोहीम फत्ते, गिरीप्रेमींच्या दहा गिर्यारोहकांनी भारताच्या सर्वोच्च शिखरावर तिरंगा फडकावला http://bit.ly/2Q1tXiI

    शानदार सोहळ्यात One Plus 7 आणि 7 Pro लाँच, 12 जीबी रॅम, सर्वोत्तम डिस्प्ले, किंमत 50 हजारांच्या घरात http://bit.ly/2HnZJ5I


*भारतयात्रा* : वाराणसीतील गंगाघाटावरुन ग्राऊण्ड रिपोर्ट, आज रात्री 9.30 वाजता, एबीपी माझावर

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*मेसेंजर* m.me/abpmajha

*Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK*