एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 15 फेब्रुवारी 2019 | शुक्रवार


1. दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकार आक्रमक, गृहमंत्र्यांची श्रीनगरमध्ये लष्करासोबत बैठक, भारतातील पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना बोलावून समज, तर पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्तांनाही मायदेशी बोलावलं https://goo.gl/Eg3aNe

2. पुलवामातल्या हल्ल्यात महाराष्ट्राच्या दोन जवानांना वीरमरण, दोन्ही जवान बुलडाण्याचे https://goo.gl/Ti41t3

3. हल्लेखोरांना मोठी किंमत चुकवावी लागेल, पुलवामा हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा, वेळ, ठिकाण आणि स्वरुप सेना ठरवणार https://goo.gl/xt7QAQ

4. पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्यात चीनची आडकाठी सुरुच, मसूदविरोधातील भारताच्या प्रयत्नांना चीनचा विरोध https://goo.gl/xpQ7qB

5. पुलवामा हल्ला हा देशाच्या आत्म्यावरील हल्ला, आम्ही सरकार, सुरक्षा दलं आणि शहीद जवानांच्या कुटुंबियांसोबत आहोत, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची प्रतिक्रिया https://goo.gl/YPKFLH

6. पुलवामा हल्ल्यानंतर भारताचं मोठं पाऊल, व्यापार उद्योगात पाकिस्तानला दिलेला 'मोस्ट फेवर्ड नेशन' दर्जा रद्द https://goo.gl/rdZwbJ

7. 'ना विसरणार, ना माफ करणार, हल्लेखोरांना किंमत मोजावी लागणार', पुलवामा हल्ल्यानंतर सीआरपीएफचा दहशतवाद्यांना इशारा https://goo.gl/BQJz1n

8. दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट, ठिकठिकाणी पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचं दहन, तर एबीपी माझाकडूनही शहीदांना श्रद्धांजली https://goo.gl/8VoZrd

9. शांत राहणे मर्दानगी नाही, पाकिस्तानचे काहीतरी केले पाहिजे, त्यांना घरात घुसून मारा, पुलवामा हल्ल्यानंतर उद्धव ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया https://goo.gl/1QPtsV मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिराकडून पुलवामा मधील शहीदांच्या नातेवाईकांना 51 लाखांची मदत https://goo.gl/YUra6a

10. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर, नांदेडच्या एकलव्य आदर्श विद्यालयाचं उद्घाटन, तर यवतमाळमधील रेल्वे विकासप्रकल्पांचं लोकार्पण आणि धुळ्यात जाहीर सभा https://goo.gl/FZRh6q

माझा विशेष : पाकिस्तानचं काय करायचं? पाहा आज रात्री 9 वाजता ‘एबीपी माझा’वर

रिव्ह्यू : गली बॉय - हार्ड है भाय.. https://goo.gl/T8imWs

यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

व्हॉट्सअॅप - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html

एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर m.me/abpmajha

Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK