एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 14 जून 2019 | शुक्रवार

  1. किर्गिस्तानमधील बिश्केकमध्ये एससीओच्या मंचावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला ठणकावलं, दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशांची आर्थिक नाकेबंदी करण्याची मागणी https://bit.ly/2x3S1ZX


 

  1. दाभोलकर आणि पानसरे हत्येप्रकरणी समान दुवा सापडल्याचा तपास यंत्रणेचा दावा, सीबीआय मोठी मोहीम हाती घेणार, हत्याप्रकरणातील शस्त्र शोधण्याचा प्रयत्न https://bit.ly/2WEROLI


 

  1. नाशिकमध्ये दिवसाढवळ्या दरोडा, गोळीबार करत लूटमार, मुथूट फायनान्सच्या कार्यालयातील हल्ल्यात एकाचा मृत्यू https://bit.ly/2IKbfc9 तर सांगलीत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे 25 लाखांची रोकड लुटली https://bit.ly/2wS0Ndf


 

  1. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावेळी हायअलर्ट, 2005 च्या खटल्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा https://bit.ly/2KliCu3


 

  1. काँग्रेसच्या विधीमंडळ गटनेतेपदी बाळासाहेब थोरात यांची निवड, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजीनाम्यानंतर थोरातांना संधी, तर विधानसभा गटनेतेपदी विजय वडेट्टीवार https://bit.ly/2wS7LyL


 

  1. राज्य मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षीत विस्तार रविवारी 16 जूनला होण्याची शक्यता, मुख्यमंत्री आणि अमित शाहांच्या भेटीनंतर अंतिम निर्णय, तर मंत्रिमंडळ विस्ताराची माहिती मिळालीच नसल्य़ाचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दावा https://bit.ly/2RdF4WD


 

  1. आयआयटी जेईई प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर, महाराष्ट्राचा कार्तिकेय गुप्ता देशात पहिला, 372 पैकी 346 गुण https://bit.ly/2WHnwrW


 

  1. इनाम जमिनीची कथित बेकायदा खरेदी प्रकरणी राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडेंना दिलासा, गुन्हा दाखल करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती, अंबाजोगाईत दाखल गुन्हाही स्थगित https://bit.ly/2ZqrthC


 

  1. कोलकात्यातील डॉक्टर मारहाणीच्या निषेधार्थ देशभरातील निवासी डॉक्टरांचा संप, कोलकात्यात 80 डॉक्टरांचा राजीनामा तर मुंबई, पुण्यात ओपीडी बंद https://bit.ly/2XcilzG


 

  1. यंदाच्या विश्वचषकात भारत आणि यजमान इंग्लंडमध्ये अंतिम सामना रंगेल, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांची भविष्यवाणी https://bit.ly/2MNVdDH