9*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 14  फेब्रुवारी 2019 | गुरुवार*

  1. जम्मू काश्मीरच्या पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर मोठा दहशतवादी हल्ला, 18 जवान शहीद, जैश ए मोहम्मदने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली https://goo.gl/TWGBya


 

  1. श्रीनगर-जम्मू हायवेवर सीआरपीएफ जवानांना घेऊन जाणाऱ्या 70 बसच्या ताफ्यातील एका बसवर स्फोटकाने भरलेल्या गाडीचा हल्ला, शहीदांचा आकडा वाढण्याची भीती https://goo.gl/1H3aus


 

  1. लोकसभेसाठी महाआघाडीचा फॉर्म्युला ठरला, मित्रपक्षांना आठ जागा, काँग्रेस 22 तर राष्ट्रवादी 18 जागा लढवण्याची चिन्हं https://goo.gl/KYrfuq


 

  1. युतीसाठी शिवसेनेचं भाजपला 48 तासांचं अल्टिमेटम, राज्यात शिवसेनाच मोठा भाऊ, मुख्यमंत्रीही शिवसेनेचाच, संजय राऊतांच्या विधानानंतर भाजपच्या भूमिकेकडे लक्ष https://goo.gl/TyKsak


 

  1. लोकसभेत छत्रपती उदयनराजे, अशोक चव्हाण यांचा दांडी मारण्याचा रेकॉर्ड तर अरविंद सावंत, किरीट सोमय्या, सुप्रिया सुळे उपस्थितीत टॉपर https://goo.gl/Ntf8rh


 

  1. बीडचा अप्पर जिल्हाधिकारी बी.एम.कांबळेच्या संपत्तीची मोजदाद करताना अधिकाऱ्यांना फुटला घाम, 40 तोळं सोनं, 3 बंगले, दोन फ्लॅटसह कोट्यवधींचं घबाड https://goo.gl/2SMi9R


 

  1. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची तब्येत बिघडली, दौरा रद्द करुन मुंबईला परतले, प्रकृती उत्तम असल्याची मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती https://goo.gl/JHYzsE


 

  1. महाराष्ट्र केसरी होण्यापेक्षा हिंद केसरी होणं जास्त आवडेल, मंत्री महादेव जानकरांनी लोकसभेसाठी एनडीएकडे 6 जागा मागितल्या https://goo.gl/zs327K


 

  1. मैत्रिणीचे लाड पुरवण्यासाठी 13 दुचाकींची चोरी, नाशिकमध्ये दोन अल्पवयीन मुलं ताब्यात https://goo.gl/L3dgsy


 

  1. राज्यमंत्री पॉन राधाकृष्णन यांच्या ट्विटर अकाऊण्टवरुन मोदी सरकारवर ताशेरे ओढणारं ट्वीट, हॅक नव्हे तर ट्वीटचा मजकूर ऑनलाईन एडिट, 'अल्ट न्यूज'च्या प्रतीक सिन्हा यांच्याकडून धक्कादायक वास्तव उघडकीस https://goo.gl/UtfX2N


 


*BLOG*  :- #Valentines Day Special : दिवस सध्याच्या राजकीय 'व्हॅलेंटाईन'चे, एबीपी माझाचे प्रतिनिधी उमेश अलोने यांचा ब्लॉग https://goo.gl/81v96F

*विशेष वृत्त* :- मोदींच्या विरोधकांना एकत्र यायला शरद पवारच का लागतात? https://goo.gl/zJfSj8

*माझा विशेष* :- पुलवामा हल्ला : 'जैश ए मोहम्मदच्या पिलावळीला संपवा'  

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html

*एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha

*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK