- कर्नाटकच्या मतदानानंतर इंधनाचे दर पुन्हा वधारले, पेट्रोल 82 रुपये लीटरवर, तर डिझेल सत्तरीपार https://t.co/VBEmQrBXVG
- येत्या 24 तासात पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, हवामान विभागाचा इशारा, तर उत्तर भारतात वादळबळींचा आकडा 71 वर https://t.co/MJF6vMW2gU
- औरंगाबादमधील जाळपोळ प्रकरणी अडीच हजारांहून अधिक जणांवर गुन्हे, तर जखमी ACP गोवर्धन कोळेकरांना उपचारासाठी मुंबईत हलवलं https://goo.gl/iVRmGc
- दोन कोटी विद्यार्थ्यांच्या पालकांना विमा संरक्षण, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडेंची घोषणा, पालकांच्या अपघाती मृत्यूनंतर शिक्षणातला आर्थिक व्यत्यय दूर https://goo.gl/xog8GD
- ICSE, ISC बोर्ड परीक्षांचे निकाल जाहीर, बारावीत मुंबईचा अभिज्ञान चक्रवर्ती, दहावीत नवी मुंबईचा स्वयम दास देशात पहिला https://goo.gl/DRXo6R
- मुंबईत बोरीवली स्टेशनजवळ रेल्वे ट्रॅक ओलांडताना चार भावांना ट्रेनने उडवलं, नातेवाईकांना घातपाताचा संशय, चौकशी होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार https://goo.gl/Bbx9e6
- पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत वनगा कुटुंबीयांना भाजपमध्ये पाठवण्याचा प्रस्ताव शिवसेनेने फेटाळला https://goo.gl/3scLg9 पलुस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपची माघार, विश्वजित कदमांच्या बिनविरोध विजयाचा मार्ग मोकळा https://goo.gl/iy53F2
- राज्यभरात छत्रपती संभाजी राजे जयंतीचा उत्साह, पुरंदर किल्ल्यावर मावळ्यांची गर्दी, खासदार संभाजीराजेंचीही उपस्थिती http://abpmajha.abplive.in/
- मंत्रिमंडळात परतण्याची अजिबात इच्छा नाही, एकनाथ खडसेंची उद्विग्न प्रतिक्रिया https://goo.gl/4NSmLN
- पाकिस्तानातून साखरेच्या आयातीवरुन विरोधक आक्रमक, सुकमा कंपनीने आयातशुल्काविना साखर भारतात आणल्याचा हर्षवर्धन पाटलांचा आरोप, चौकशी करण्याची पणनमंत्र्यांची ग्वाही http://abpmajha.abplive.in/live-tv
- कर्नाटक निवडणुकांच्या प्रचारादरम्यान मोदींनी धमकीवजा भाषा वापरली, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचं राष्ट्रपतींना पत्र https://goo.gl/9uVwqN
- 200, 2000 रुपयांच्या खराब नोटा बँकेत बदलता येणार नाहीत, करन्सी एक्स्चेंजच्या तरतुदी न बदलल्यामुळे अडचण https://goo.gl/XD5NSS
- अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि अभिनेता अनिकेत विश्वासराव यांच्या कारला लोणावळ्याजवळ अपघात, प्रार्थनाच्या हाताला दुखापत https://t.co/dDKbdvi8zD
- गाडीचा वेग मित्रांना दाखवणं जीवावर बेतलं, इन्स्टाग्राम लाईव्ह करताना पिंपरीत कार अपघात, तरुणाचा मृत्यू https://goo.gl/GPv61M
- अभिनेता इंदर कुमारच्या मृत्यूबाबत वर्षभरानंतर प्रश्नचिन्ह, आपण आत्महत्या करणार असल्याचं सांगतानाचा व्हिडीओ व्हायरल https://t.co/b3FiS86h9x
*कर्नाटक विधानसभा निवडणूक*: पंतप्रधान मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची प्रतिष्ठा पणाला, उद्या निकालाचे सुपरफास्ट अपडेट abpmajha.in वर
*BLOG* : प्रसिद्ध ब्लॉगर समीर गायकवाड यांचा ब्लॉग - छत्रपती संभाजी महाराज - एक बहुआयामी राजे! https://goo.gl/fAJKWh
*माझा विशेष* : 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानच ! पाहा विशेष चर्चा आज रात्री 9 वाजता, फक्त ‘एबीपी माझा’वर
*एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ* - https://www.youtube.com/abpmajhalive
*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*