एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन | 12 नोव्हेंबर 2019 | मंगळवार

  1. अखेर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू, राज्यपालांच्य़ा आदेशावर राष्ट्रपती कोविंद यांची स्वाक्षरी https://bit.ly/2NHv4ol


 

  1. सत्तास्थापनेच्या दाव्यासाठी कमी वेळ दिल्यानं शिवसेनेची सुप्रीम कोर्टात याचिका, तातडीनं निर्णय देण्याची मागणी, शिवसेनेची बाजू कपिल सिब्बल मांडणार https://bit.ly/2Qb9M4c


 

  1. काँग्रेसचे मल्लीकार्जुन खरगे, के. सी.वेणुगोपाल आणि अहमद पटेल यांची शरद पवारांशी चर्चा, सत्तास्थापनेबाबत काँग्रेस नेते ठाम तर पवारच अंतिम निर्णय देतील, नवाब मलिक यांची माहिती https://bit.ly/2X8K8OW


 

  1. सत्तास्थापनेसाठी एकट्या राष्ट्रवादीलाच निमंत्रण देणं चुकीचं, पृथ्वीराज चव्हाणांची माझाकडे खंत व्यक्त, राज्यपालांवर पक्षपातीपणाचाही आरोप https://bit.ly/34Om2eS


 

  1. शिवसेना-भाजपच्या युतीत मध्यस्थीसाठी काही उद्योगपती पुढे, मोदींकडे संपर्क करण्याचा तोडगा, भाजपच्या आशा पल्लवीत https://bit.ly/2NHskXS


 


6. भीमा कोरेगाव प्रकरण : लेखक गौतम नवलखा यांचा जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला https://bit.ly/2QczGEO

  1. अँजिओप्लास्टीनंतर संजय राऊतांची प्रकृती स्थिर, उद्धव ठाकरे, आशिष शेलार यांच्यासह अनेकांकडून प्रकृतीची विचारपूस, राऊतांना उद्या डिस्चार्ज मिळणार https://bit.ly/2QhQeee


 

  1. दीपक चहरची तीन दिवसात दुसरी हॅटट्रिक, सय्यद मुश्ताक अली टी 20 मध्ये विदर्भविरुद्धच्या सामन्यात राजस्थानकडून खेळताना चहरनं नोंदवली हॅटट्रिक https://bit.ly/33HzMrA


 

  1. अफ्रिकेतील हापूस आंबा पहिल्यांदाच भारतात, नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये आगमन https://bit.ly/2KfkPp2


 

  1. गुरुनानकांची 550 व्या जयंतीनिमित्त सुल्तानपूर लोधी येथे भाविकांची अलोट गर्दी, सुवर्ण मंदिरात रोषणाई तर हजारो दिव्यांनी पंचगंगेचा घाट उजळला https://bit.ly/2O2t9d3


यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

*Android/iOS App ABPLIVE* -  https://goo.gl/enxBRK