*एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 11/09/2017*

 

  1. रायगडमधील कोंढाणे धरण घोटाळ्याप्रकरणी ठाणे कोर्टात ACB चं आरोपपत्र दाखल, आरोपपत्रात फक्त तत्कालीन अधिकाऱ्यांची नावं, तत्कालीन जलसंपदामंत्री सुनील तटकरेंचं नाव नाही https://gl/iZj1D9


 

  1. दसऱ्यापूर्वी कर्जमाफी करा, राज्यभरात मोर्चे काढत शिवसेनेची मागणी, वाशिममध्ये सेनेत फाटाफूट, एकाच मागणीसाठी 2 मोर्चे https://goo.gl/dvQQzH


 

  1. काँग्रेसच्या काळात कर्जमाफी तात्काळ मिळायची, मात्र या सरकारला जास्त अक्कल असल्याने कर्जमुक्ती मिळत नाही, शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांचं टीकास्त्र  https://goo.gl/dvQQzH     


 

  1. 'मोदींना सुप्रिया सुळे मंत्रिमंडळात हव्या आहे', शिवसेना खासदार संजय राऊतांचा गौप्यस्फोट https://goo.gl/fUMZJ2


 

  1. पान खाऊन पिचकारी मारणाऱ्यांना 'वंदे मातरम' म्हणण्याचा हक्क नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तरुणांना संदेश, विवेकानंदांच्या शिकागोतील भाषणाच्या 125 व्या वर्षपूर्तीनिमित्त तरुणांशी संवाद https://goo.gl/jWQcb2


 

  1. शिवरायांचा इतिहास अमित शाह लिहिणार, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि राज्यसभा खासदार विनय सहस्रबुद्धेंची माहिती https://goo.gl/FVmoyU


 

  1. साहित्य संमेलनावरुन वादाची परंपरा कायम, शोषणाचा आरोप असणाऱ्या शुकदास महाराजाच्या आश्रमात संमेलन कशाला, अंनिसचा सवाल https://goo.gl/tyPbaJ


 

  1. गुरुग्रामनंतर मुंबईतील रायन स्कूलची पोलखोल, शाळेच्या गेटसमोर दारुच्या बाटल्यांचा खच https://gl/u89KUF , तर प्रद्युम्नच्या हत्येप्रकऱणी सुप्रीम कोर्टाची केंद्र, हरियाणा सरकार, सीबीआयसह रायन स्कूलला नोटीस https://goo.gl/M7jE1Z   


 

  1. मांसाहारी नैवेद्याच्या आदेशावरुन तुळजाभवानी मंदिराचा 24 तासांत यू टर्न, मंदिरात पूर्वीप्रमाणे मांसाहारी नैवेद्य सुरु राहणार https://goo.gl/QhiHwR  


 

  1. नागपूरच्या कुश कटारिया हत्येचा दोषी आयुष पुगलियाची तुरुंगात हत्या, सहकारी कैद्यासोबतच्या वादातून खून https://goo.gl/Ehmx18


 

  1. इरमा वादळानं अमेरिकेच्या मियामी शहराची धूळदाण, 10 लाख घरातली वीज गायब, 6 कोटी नागरिकांचं स्थलांतरित https://goo.gl/Rc4cCU


 

  1. महिलांना बाळांच्या स्तनपानासाठी विधानसभेत खोली उभारा, आसामच्या महिला आमदाराची विधानसभेत मागणी https://goo.gl/UCDmoZ


 

  1. टीममध्ये निवड न झाल्याने रवींद्र जाडेजा नाराज, ट्विटरवर नाराजी दर्शवून ट्वीट डिलीट https://goo.gl/9JrBeb


 

  1. क्रिकेटच्या देवाचा मुलगा मैदानात, अर्जुन तेंडुलकरची अंडर-19 मुंबई संघात निवड https://goo.gl/hB7k8x


 

  1. सोशल मीडियावर श्रीमंती दाखवणाऱ्यांवर आयकर विभागाची नजर, काळा पैसा शोधण्यासाठी आयटी आता फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामचा आधार घेणार https://goo.gl/s97zEs   


 

*BLOG* : प्रसिद्ध ब्लॉगर समीर गायकवाड यांचा ब्लॉग, रेड लाईट डायरीज - 'धाड'! https://goo.gl/3exhCC  

 

*BLOG* : स्वाती महाडिक यांना भेटून काय वाटलं?  एबीपी माझाच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांचा विशेष ब्लॉग: आजमाले... https://goo.gl/Fcm8o4  

 

*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* - *https://www.youtube.com/abpmajhalive*

 

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

 

*प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर*