1. अमरनाथ यात्रेकरुंवरील हल्ल्यानंतर देशभरात हाय अलर्ट, हल्ल्यानंतर राजनाथ सिंहांच्या घरी बड्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक, दहशतवाद्यांविरोधात जॉईंट ऑपरेशन सुरु करणार https://goo.gl/m41k2L


 

  1. अमरनाथ यात्रेकरुंच्या बसवरील हल्ल्यामागे लष्कर ए तोयबासोबत स्थानिक काश्मिरी आणि हिजबुलचा हात, पाकचा इस्माईल मास्टरमाईंड https://gl/PjU9X6 पालघरच्या 2 भाविकांसह 7 जणांचा मृत्यू  https://goo.gl/nXvTqv 


 

  1. प्रचंड गोळीबारातही प्रसंगावधान दाखवून बस आर्मी कॅम्पपर्यंत पोहोचवली, ओम ट्रॅव्हल्सचा ड्रायव्हर सलीमला देशवासियांचा सलाम, जम्मू काश्मीर सरकारकडून दोन लाखांचं बक्षीस https://gl/wfcHr2


 

  1. अमरनाथ यात्रेकरुंच्या केसालाही धक्का लागला तर हज यात्रेसाठी विमान उडू देणार नाही, संजय राऊतांकडून बाळासाहेबांच्या 1996 मधील वक्तव्याचा दाखला, निषेध नको, बदला घेण्याची मागणी https://gl/3tnSwQ


 

  1. भाविकांवरील हल्ला हे सरकारचं अपयश, विहिंप नेते प्रविण तोगडियांचा हल्ला, तर असदुद्दीन ओवेसींचं जम्मू काश्मीरमधील भाजप-पीडीपी सरकारवर टीकास्त्र


https://goo.gl/QwChdG 

  1. देशभरातील काश्मीरी विद्यार्थ्यांची सुरक्षा वाढवा, अमरनाथ यात्रेकरुंवरील हल्ल्यानंतर ओमर अब्दुल्लांची मागणी


https://goo.gl/rVA1oi 

  1. माझा मुलगा दहशतवादी असेल, तर त्याला शिक्षा व्हावी, लष्कर ए तोयबाचा दहशतवादी संदीप शर्माच्या आईची प्रतिक्रिया https://gl/VzCKrk


 

  1. अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, मुंबईतील कोणत्या कॉलेजची किती कट ऑफ? सविस्तर माहिती https://gl/RGpkjs


 

  1. काँग्रेससह 17 पक्षांकडून उपराष्ट्रपतीपदासाठी गोपालकृष्ण गांधी यांना उमेदवारी, महात्मा गांधींचे नातू गोपालकृष्ण यांच्या नावावर एकमत, 5 ऑगस्टला मतदान https://goo.gl/qntw5y


 

  1. रवी शास्त्री यांची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अजूनही नियुक्ती नाही; बीसीसीआयचा खुलासा https://gl/qNrfR7


 

  1. कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन सरकारला घेरण्याची काँग्रेसची तयारी, कर्जमाफी न झालेल्या शेतकऱ्यांसाठी अभियान, आकडेवारी गोळा करुन पावसाळी अधिवेशनात सादर करणार abpmajha.in


 

  1. बलात्काराचा कांगावा, पिंपरीत 'क्राईम पेट्रोल'फेम अभिनेत्री पूजा जाधवला बेड्या https://gl/y5rERC


 

  1. कोल्हापूरसह पाच जिल्ह्यात 15 जुलैपासून हेल्मेटसक्ती, विश्वास नांगरे पाटलांच्या निर्णयाला शिवसेनेचा विरोध https://gl/AvGGnm


 

  1. ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर अनंतात विलीन, कुंचल्याच्या फटकाऱ्यांनी अनेकांना गारद करणारा जादूगार हरपला, दिग्गजांची श्रद्धांजली https://goo.gl/grZLnK


 

  1. 'ट्युबलाईट'च्या अपयशाने नुकसान, सलमान खानकडून वितरकांना तब्बल 55 कोटींची भरपाई https://gl/ReNh9b


 


12 हजार फूट उंच, 46 किमी पायी प्रवास, गुहेच्या छतातून ठिबकणाऱ्या थेंबातून बनणारं शिवलिंग, *कशी असते अमरनाथ यात्रा?*

https://goo.gl/vz7dia 

*माझा विशेष* -   निषेध नको, कारवाई हवी!, विशेष चर्चा रात्री 9.15 वा. @abpmajhatv वर

*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* - https://www.youtube.com/abpmajhalive

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

*प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*