- मुंबईत औषधातून विषबाधा झाल्याने 12 वर्षीय मुलीचा मृत्यू, 139 बाधित विद्यार्थ्यांवर राजावाडी रुग्णालयात उपचार, गोवंडीमधल्या महापालिका शाळेतील धक्कादायक प्रकार https://goo.gl/5SfjqM
- नालासोपाऱ्यात 'सनातन' साधकाच्या घरी स्फोटकांचा साठा, ATS च्या कारवाईत वैभव राऊतसह तिघांना बेड्या, 8 देशी बॉम्ब हस्तगत, तो आमचा साधक नसल्याचं सनातचं स्पष्टीकरण https://goo.gl/pL7PMF
- औरंगाबादमधील तोडफोडीची सीआयडी चौकशी करा, मराठा मोर्चाची मागणी, 15 ऑगस्टपासून एकवेळ चूलबंद आंदोलन https://goo.gl/XkDwyB तर तोडफोड करणाऱ्यांना पकडून देऊ, मराठा समन्वयक समितीचं आश्वासन https://goo.gl/vuo9pR
- महाराष्ट्र बंददरम्यान पुण्यातील तोडफोडप्रकरणी 81 जणांवर गुन्हा, आंदोलकांच्या नावाची यादी प्रसिद्ध https://goo.gl/43Vpd7 तर मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे रोखणाऱ्या 150 ते 175 आंदोलकांवरही गुन्हा https://goo.gl/qF3RXH
- आंदोलनांदरम्यान होणाऱ्या तोडफोडीच्या घटना चिंताजनक, कायद्यातील सुधारणेसाठी आता सरकारची वाट पाहणार नाही, सुप्रीम कोर्टाकडून गंभीर दखल https://goo.gl/LXFFhn
- रामानेही सीतेला सोडलं होतं, तिहेरी तलाकवर बोलताना काँग्रेस खासदार हुसेन दलवाईंचं वादग्रस्त वक्तव्य, टीकेनंतर सारवासारव https://goo.gl/AN3X7F
- उपसभापती निवडणुकीत यूपीए उमेदवार बीके हरीप्रसाद यांच्यावर टिप्पणी, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य राज्यसभेच्या कामकाजातून वगळण्याची वेळ https://goo.gl/o25zd7
- मुंबईत मध्य रेल्वेच्या मोटरमनचा ओव्हरटाईम करण्यास नकार, लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम, मोटरमन संघटना आणि रेल्वे प्रशासनामध्ये सकारात्मक चर्चा, लवकरच तोडगा निघण्याची शक्यता https://goo.gl/ehbryQ
- केरळला पावसाचा तडाखा, 22 जणांचा मृत्यू, एनडीआरएफच्या पथकाकडून मदत आणि बचावकार्य, आपत्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारकडे मदतीची मागणी https://goo.gl/rA2wVc
- इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत अवघ्या 11 धावात भारताचे दोन फलंदाज तंबूत, पहिला दिवस वाया गेल्यानंतर दुसऱ्या दिवशीही पावसाचा खेळ https://abpmajha.abplive.in/
*माझा विशेष*: आंदोलन, संपामुळे उद्योग विश्वाची नाराजी महाराष्ट्राला परवडेल? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9 वाजता
*एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhalive
*एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* - www.instagram.com/abpmajhatv
*एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016*
*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*