एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 10 डिसेंबर 2018 | सोमवार

  1. भारतीय बँकाचं हजारो कोटींचं कर्ज बुडवणाऱ्या विजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण होणार, लंडन कोर्टाकडून प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा https://goo.gl/Aiumbf


 

  1. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा, वैयक्तिक कारणांमुळे पदावरुन पायउतार होत असल्याची माहिती https://goo.gl/Hqa29y


 

  1. मराठा आरक्षणाविरोधी याचिकाकर्ते अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्यावर कोर्ट परिसरात मराठा तरुणाचा हल्ला, तर हल्ला सदावर्तेंनीच घडवून आणल्याचा मराठा नेत्यांचा आरोप https://goo.gl/69g2y3


 

  1. धुळ्यात 50 जागांवर बाजी मारत भाजपला स्पष्ट बहुमत, तर अनिल गोटेंच्या लोकसंग्रामला अवघी एक जागा, ईव्हीएम आणि पैशांमुळे भाजपचा विजय झाल्याचा गोटेंचा आरोप https://goo.gl/nesN1c


 

  1. अहमदनगरमध्ये एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही, शिवसेनेला 24, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला 23, तर भाजपला 14 जागा, सेना-भाजप युतीची सत्ता येण्याची शक्यता https://goo.gl/coSgn7


 

  1. शिवरायांचा अवमान करणारा श्रीपाद छिंदम अहमदनगर महापालिका निवडणुकीत विजयी, अपक्ष म्हणून निवडणूक लढवत भाजप उमेदवाराचा पराभव https://goo.gl/rjP4dy


 

  1. राज्यातील दोन नगरपंचायतींसह एका नगरपरिषदेवर कमळ फुललं, वाशिमच्या रिसोड नगरपरिषदेवर जनविकास आघाडीचा झेंडा, चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी नगरपरिषदेवर काँग्रेसची तर यवतमाळच्या नेर नगरपरिषदेवर शिवसेनेची सत्ता https://goo.gl/kPtH5n


 

  1. कोल्हापूर महापालिकेच्या गेटवर आमदार सतेज पाटील, हसन मुश्रीफ आणि पोलिसांमध्ये वादावादी, वर्दीला हात लावू नका, गडचिरोलीला जायची तयारी आहे, डीवायएसपी सुरज गुरवांचं बेधडक प्रत्युत्तर https://goo.gl/NDz4gi


 

  1. राज्य सेवा आयोगाकडून विविध विभागांसाठी 342 पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध, मराठा समाजासाठी नव्या मराठा आरक्षण कायद्यानुसार वाढीव आरक्षण https://goo.gl/N6Xeqo


 


10.              अॅडलेडमधील पहिल्या कसोटीत भारताचा ऑस्ट्रेलियावर 31 धावांनी विजय, चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताची 1-0 अशी आघाडी https://goo.gl/XFXoYB

धुळे महानगरपालिका | विजयी उमेदवारांची यादी https://goo.gl/GUQYn2

अहमदनगर महानगरपालिका | विजयी उमेदवारांची यादी https://goo.gl/345WyK

माझा विशेष : अॅड. गुणरत्न सदावर्तेंवरील हल्ल्याने काय मिळालं?   विशेष चर्चा पाहा 9.30 वाजता एबीपी माझावर

यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

Android/iOS App ABPLIVE

'एबीपी माझा'च्या बातम्या, पोस्ट, व्हॉट्सअॅप आणि स्मार्ट बुलेटिन तुमच्या व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी ही लिंक क्लिक करा. हा नंबर 'एबीपी माझा'च्या  नावाने सेव्ह करण्यास विसरु नका www.majhawhatsapp.com