*एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 07/09/2018*

 

  1. 200 आणि दोन हजार रुपयांच्या खराब आणि फाटक्यानोटाबदलून मिळणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या प्रस्तावाला अर्थ मंत्रालयाची मंजुरी https://goo.gl/rKrbX1


 

  1. सलग सातव्या दिवशी पेट्रोल 48 पैशांनी तर डिझेल 55 पैशांनी महागलं, सोमवारी काँग्रेसचा भारत बंद, महागाईवर पंतप्रधान मोदींचं मौन https://goo.gl/qf8k8h


 

  1. अॅट्रॉसिटी कायद्यातील कलम 18 अ ला विरोध करणाऱ्या याचिकेप्रकरणी सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला नोटीस, मात्र दुरुस्तीला स्थगिती देण्यास तूर्तास नकार https://goo.gl/tiKiHD


 

  1. राम कदमांनी माफी मागितली, विषय संपला, चंद्रकांत पाटलांकडून पाठराखण, तर घाटकोपर आणि बार्शीमध्ये कदमांविरोधात अदखलपात्र गुन्हा https://goo.gl/DXqhJu


 

  1. अभिनेत्री सोनाली बेंद्रेला जिवंतपणीच श्रद्धांजली, सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर राम कदमांनी सोनालीच्या निधनाचं ट्वीट हटवलं https://goo.gl/9HW8t5


 

6. पृथ्वीराज चव्हाण आणि विलासकाका उंडाळकर यांचं मनोमिलन होण्याची शक्यता, उंडाळकरांना पक्षात परत घेण्यासाठी काँग्रेसची तयारी https://goo.gl/Gw2iB9



  1. शिवसेनेच्या 12 पैकी एका मंत्र्यांनेही काम केलं नाही, आमदार बाळू धानोरकरांच्या नाराजीला वाशिमच्या खासदार भावना गवळींचा पाठिंबा, धानोरकर सगळ्यांच्या मनातलं बोलल्याचाही दावा https://abpmajha.abplive.in/


 

  1. कैलाश मानसरोवर यात्रेमधील राहुल गांधींचे फोटो आणि व्हिडीओ जारी, काँग्रेस अध्यक्षांच्या यात्रेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या भाजपला काँग्रेसचं उत्तर https://goo.gl/ZGxpRA


 

9. सिंधुदुर्गात एसटी बस चालकाचा प्रताप, मोबाईलवर बोलत तब्बल दहा मिनिटे बस चालवली, चालकावर कारवाईची प्रवाशांची मागणी https://goo.gl/iKF4xa

  1. ओव्हल कसोटीच्या पहिल्या दिवसाचं पहिलं सत्र इंग्लंडचं; उपाहाराला एक बाद 68 धावांची मजल, तर भारताच्या हनुमा विहारीचं कसोटीत पदार्पण, पृथ्वी शॉला संधी नाही https://goo.gl/gAUZtT


 

*माझा विशेष* : परप्रांतियांच्या लोंढ्यांवर हायकोर्टाची टिपण्णी - मुंबईतलं अनिर्बंध 'इनकमिंग' ही समस्या? पाहा रात्री 9.20 वाजता एबीपी माझावर

*एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhalive 

*एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* -  https://www.instagram.com/abpmajhatv

*एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016*

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*