*एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 07/08/2018*
- तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांचं निधन, चेन्नईतील कावेरी रुग्णालयात वयाच्या 94 व्या वर्षी अखेरचा श्वास https://goo.gl/3DmXCD
- जम्मू-काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये अतिरेक्यांसोबतच्या चकमकीत महाराष्ट्राचे 29 वर्षीय मेजर कौस्तुभ राणे यांच्यासह चार जवान शहीद, तर तीन अतिरेक्यांना कंठस्नान https://goo.gl/R69QFB
- मराठा आरक्षण न्यायप्रविष्ट असताना आंदोलन करणं योग्य नाही, हायकोर्टाची टिप्पणी, मागासवर्ग आयोगाला वेगाने काम करण्याचेही निर्देश, पुढील सुनावणी 10 सप्टेंबरला https://goo.gl/HchwQf
- महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्या, राज्य सरकारची केंद्राकडे शिफारस, मुंबईत ओबीसी महासंघाच्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांची माहिती https://goo.gl/8f5uaa
- राज्यसभा उपसभापती निवडणुकीत एनडीएला पाठिंबा द्या, अमित शाहांची उद्धव ठाकरेंना फोनवरुन विनंती https://goo.gl/YZCqYW तर विरोधकांकडून राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांचं नाव जवळपास निश्चित https://goo.gl/KnW6gV
- 17 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा आजपासून तीन दिवसांचा संप, रुग्णसेवेवर संपाचा परिणाम, मुंबई, औरंगाबादसह अनेक भागात सरकारी कार्यालयं ओस, सरकारची मेस्मा लावण्याची तयारी https://goo.gl/cvA4J4
- मुंबईतील चायनीज गाड्यांना सप्लाय होणाऱ्या खराब चिकनवर FDAची धाड, शिवडीतील झोपडपट्टीतून 25 किलो चिकन पकडलं https://goo.gl/SQotKY
- म्हाडाने करार केल्याशिवाय घराबाहेर पडू नका, मुंबईतील बीडीडी चाळीतील रहिवाशांना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा सल्ला https://abpmajha.abplive.in/
- सामाजिक तणावाच्या स्थितीत फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅपसारखा सोशल मीडिया ब्लॉक करण्याचा सरकारचा विचार, अफवांना आळा घालण्यासाठी सरकारचं पाऊल https://goo.gl/zrQRH9
- गुगल अँड्रॉईडचं नववं व्हर्जन लॉन्च, अँड्रॉईड ‘पाय’ असं नामकरण, नव्या व्हर्जनमध्ये जेस्चरवर आधारित नेव्हिगेशन सिस्टम https://goo.gl/LvRphC
*माझा विशेष* : राज्यातील अशांत परिस्थितीत सरकारी कर्मचाऱ्यांचा संप योग्य आहे का? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9 वाजता *एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhalive *एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* - www.instagram.com/abpmajhatv *एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016* *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*