एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 07/06/2018  
  1. दहावीचा निकाल उद्या, बोर्डाच्या mahresult.nic.in या वेबसाईटवर दुपारी 1 वाजता निकाल https://goo.gl/tW57vY दहावीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल? https://goo.gl/igvWdo
 
  1. शनिवार वाड्यातील एल्गार परिषदेच्या आयोजनात नक्षलवाद्यांचा हात, पोलिसांची माहिती, कोरेगाव-भीमा हिंसाचारात एल्गार परिषदेच्या सहभागाबद्दल तपास सुरु https://goo.gl/PiZSj3
 
  1. 3. मान्सूनची महाराष्ट्राच्या वेशीवर धडक, गोव्यात आगमन, काही तासात राज्यात प्रवेश, तर मुंबईसह उपनगरात पावसाची संततधार https://gl/t6rwgh
 
  1. 4. येत्या 8, 9 आणि 10 जून रोजी अतिवृष्टीचा इशारा, तीन दिवसांच्या अतिवृष्टीसाठी मुंबईसह ठाणे महापालिका सज्ज, अधिकाऱ्यांना मुख्यालय न सोडण्याचे आदेश https://gl/orQjtk
 
  1. 5. मुख्यमंत्री महापालिकेच्या कारभारात ढवळाढवळ करतात, महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा आरोप, पावसाळ्याच्या तोंडावर आरोप-प्रत्यारोपांची चिखलफेक https://gl/wLqGY6
 
  1. आम्हाला अमित शाहांचा अजेंडा माहित आहे, पण आगामी निवडणुका शिवसेना स्वबळावरच लढवणार, शाह-ठाकरे भेटीनंतर खासदार संजय राऊत यांची भूमिका https://goo.gl/Ddo5bP
 
  1. रावसाहेब दानवेंना सत्तेचा माज, माझ्या धाकामुळे ते जमिनीवर, शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांचा घणाघात https://goo.gl/JPyFbH
 
  1. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमातील माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या भाषणाकडे लक्ष, मुखर्जींकडून डॉ. हेडगेवारांच्या नागपुरातील स्मृतीला अभिवादन https://goo.gl/9U32NQ
 
  1. गोंदियाचे माजी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळेंची जालन्याच्या जिल्हाधिकारी पदावरील नियुक्ती तासाभरातच रद्द, सक्तीच्या रजेवर असतानाही चुकीने नेमणूक झाल्याची चर्चा https://goo.gl/AbhsBB
 
  1. योगी आदित्यनाथांचं मायावतींच्या पावलावर पाऊल, पक्षाच्या प्रत्येक ऑफिसमध्ये योगी-मोदींची मूर्ती https://goo.gl/TuWBDb
 
  1. मालेगावमध्ये मुंबई-आग्रा महामार्गावर वाळूच्या गाडीला मिनी ट्रॅव्हल्सची धडक, 10 जणांचा मृत्यू तर 11 जखमी https://goo.gl/QSC1js
 
  1. 12. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील टोलवसुली संदर्भातील राज्य सरकारची माहिती अस्पष्ट, संपूर्ण आकडेवारी द्या, मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश https://gl/bhd8Xn
 
  1. विराट कोहलीच्या शिरपेचात मानाचा तुरा, सलग दुसऱ्यांदा भारताचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून पॉली उम्रीगर पुरस्काराने गौरव https://goo.gl/TquQvB
 
  1. नागराज मंजुळेच्या सिनेमात महानायक अमिताभ बच्चन परतले, निर्मात्याने मनधरणी केल्यानंतर अमिताभ यांचा चित्रपटात काम करण्यास होकार https://goo.gl/xEAePV
 
  1. चेन्नईत पहाटे चार वाजता सुपरस्टार रजनीकांतचा ‘काला’ रिलीज, मुंबईत भर पावसात चाहते थिएटरकडे, रजनीकांतच्या पोस्टरला दुग्धाभिषेक https://goo.gl/CWAaa3
  एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive  @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा