*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 07  जुलै 2019 | रविवार*

  1. कर्नाटकचे राजीनामा दिलेले काँग्रेस-जेडीएस 11 आमदार मुंबईतील हॉटेलमध्ये, काँग्रेस कार्यकर्त्यांची हॉटेलबाहेर निदर्शनं, पोलिसांचा मोठा बंदोबस्त https://bit.ly/2NG5t0Y


 

  1. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून मिलिंद देवरांचा राजीनामा, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मुंबईत तीन नेत्यांचं नेतृत्व असलेली समिती स्थापन करण्याची शिफारस, संजय निरुपमांचा शिफारशीला विरोध https://bit.ly/2S28A1H


 

  1. काहीही करा पण साखर कारखानदारी नको, पुण्यातील साखर परिषदेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा सल्ला तर येत्या काळात अनेक साखर कारखाने बंद पडतील, शरद पवारांचं भाकीत https://bit.ly/2Xs5fiF


 

  1. मुसळधार पावसानं नाशिकच्या गोदावरीला पूर, नाशिक-त्र्यंबक संपर्क तुटला, रस्ते वाहतूक पूर्णपणे ठप्प https://bit.ly/2xvsf0P


 

  1. कराड तालुक्यातील गोटेवाडी गावातील बंधारा फुटला, शेकडो एकर जमीन पाण्याखाली, साताऱ्यातील कोळघर आणि भांबवली-कास मार्गावर दरड कोसळली, पर्यटक अडकले https://bit.ly/2XvzCzJ


 

  1. मुंबईतील काही भागांमध्ये 9 आणि 10 जुलै रोजी पाणीपुरवठा बंद, जलवाहिनी दुरुस्‍तीच्या कामामुळे दोन दिवस पाणीबाणीची शक्यता https://bit.ly/2L5pUCv


 

  1. सोलापूरच्या अकलूजमध्ये पार पडलं ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण, पंचक्रोशीतून वारकऱ्यांची गर्दी https://bit.ly/2JxVMwr


 

  1. गडचिरोलीतील जांभुळखेडा नक्षलवादी हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे, आतापर्यंत आठ आरोपी अटकेत https://bit.ly/2XTiWGF


 

  1. बीजमाता राहीबाई पोपरेंना सरकारने दिलेल्या घराला गळती, देशी बियाणांचा खजिना भिजण्याची भीती https://bit.ly/2YDtGGh


 

  1. आधी नकार देणारी डान्सर सपना चौधरी अखेर राजकारणात, हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये प्रवेश https://bit.ly/2LDBa8F


 

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha
*Android/iOS App ABPLIVE* -  https://goo.gl/enxBRK