*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 07 एप्रिल 2019 | रविवार*

  1. भिडे गुरुजी वडीलधारे, कोरेगाव भीमाच्या घटनेदिवशी ते तिथे नव्हते, खासदार उदयनराजेंचा एबीपी माझा कट्ट्यावर दावा https://bit.ly/2G5OoIb


 

  1. मनसेचं इंजिन बंद पडलं म्हणून दुसऱ्यांसाठी प्रचार, विनोद तावडेंचा राज ठाकरेंना टोला, गोपाळ शेट्टी आणि सुभाष देसाई यांचंही टीकास्त्र https://bit.ly/2FThc5i


 

  1. सेन्सॉर बोर्डाने 'मोदी' सिनेमाला विशेष सूट दिल्याचा मनसेचा आरोप, सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्ष प्रसून जोशींच्या राजीनाम्याची मागणी https://bit.ly/2U336U2


 

  1. ब्राह्मण समाजाविषयी वादग्रस्त विधान, निवडणूक आयोगाच्या नोटिशीला उत्तर न दिल्याने खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात गुन्हा दाखल https://bit.ly/2UlSfcW


 

  1. बीडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता, नाराज आमदार जयदत्त क्षीरसागर उद्धव ठाकरेंच्या भेटीला https://bit.ly/2Vsja3f


 

  1. उर्मिला मातोंडकरविरोधात पवई पोलीस ठाण्यात तक्रार, हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याचा भाजप नेते सुरेश नखुआ यांचा आरोप https://bit.ly/2FYQDeO


 

  1. सुभाष भामरेंना पाडण्यासाठी नाही तर स्वत: जिंकण्यासाठीच धुळे लोकसभा निवडणूक लढवणार, आमदार अनिल गोटेंचा निर्धार https://bit.ly/2IhyNXj


 

  1. भाजपचा जाहीरनामा उद्या प्रसिद्ध होणार, जाहीरनाम्यात राम मंदिरासह, 370 कलम रद्द करण्याची घोषणा होण्याची शक्यता https://bit.ly/2WQFCmI


 

  1. रिकाम्या खुर्च्यांचे फोटो घेणाऱ्या छायाचित्रकाराला काँग्रेस कार्यकर्त्यांची मारहाण, तामिळनाडूमधील घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल https://bit.ly/2KhiBrG


 

  1. कल्याण रेल्वे स्थानकात लोकलमध्ये चढण्याच्या वादातून पोलिसाला बेदम मारहाण, चौघांविरोधात गुन्हा दाखल https://bit.ly/2OTttLc


 

*मूड देशाचा* : ओपिनियन पोल 2019, एबीपी माझा आणि सी व्होटरचा सर्व्हे, पाहा सायं 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत, एबीपी माझावर
*BLOG* : लोकसभेचा प्रचार करुन राज ठाकरेंची विधानसभेसाठी फिल्डिंग, एबीपी माझाचे प्रतिनिधी योगेश बनकर यांचा ब्लॉग  https://bit.ly/2OWUyNt

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html

*एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha
*Android/iOS App ABPLIVE* -  https://goo.gl/enxBRK