- टी1 वाघिणीला थेट गोळ्या घातल्या, कथित वन कर्मचाऱ्यांची ऑडिओ क्लिप माझाच्या हाती, तर बिर्ला-अंबानींच्या उद्योगांसाठी अवनी वाघिणीचा बळी, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा आरोप https://goo.gl/uYZPDP
- दुष्काळी निधीसाठी केंद्र सरकारकडे सात हजार कोटींची मागणी, उस्मानाबादेत दुष्काळ पाहाणी दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांची माहिती https://goo.gl/5Ve8xQ
- सोलापुरातल्या मंगळवेढ्यातील दुष्काळग्रस्त 45 गावांसाठी यंदा काळी दिवाळी, पीक-पाण्यासह कामही नसल्याने गावकऱ्यांचे चेहरे काळवंडले https://goo.gl/7jNdJx
- पुण्यात रणगाड्यासाठी वाट काढताना जवानांची कसरत, वाहतूक कोंडी आणि पादचाऱ्यांमुळे मोठा मनस्ताप https://goo.gl/CwqGma
- चंद्रपुरात दारु तस्करांची मुजोरी, गस्तीवरील पोलीस अधिकाऱ्याला गाडीखाली चिरडलं, छत्रपती चिडेंचा उपचारादरम्यान मृत्यू https://goo.gl/mRR7BD
- कर्नाटकातील लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा सपशेल पराभव, काँग्रेस-जेडीएस आघाडीला एकूण चार, तर भाजपला एकच जागा https://goo.gl/BSWStu
- अयोध्येत दिवाळीचा भव्य सोहळा, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या हस्ते रामाचा राज्याभिषेक, तर फैजाबादचं अयोध्या असं नामकरण https://goo.gl/nyFtjg
- आयुषमान खुरानाच्या ‘बधाई हो’ चित्रपटाचा शंभर कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश, अजय देवगनच्या ‘रेड’वर कुरघोडी https://goo.gl/EPRCWV
- क्रिकेटपटू शिखर धवनचा सनरायजर्स हैदराबादला रामराम, आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स संघात घरवापसी https://goo.gl/Lfxg9R
- भारत-वेस्ट इंडीज संघातील दुसरा टी-20 सामना आज, 1-0 ने आघाडीवर असलेल्या रोहित सेनेचं मालिका विजयाकडे लक्ष https://goo.gl/c2jmiG
*माझा कट्टा* : प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांच्याशी दिलखुलास गप्पा पाहा, आज रात्री 9 वाजता, ‘एबीपी माझा’वर
*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*Android/iOS App ABPLIVE*