एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 06/09/2017


1. परदेश शिष्यवृत्तीत सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले आणि समाज कल्याण विभागाचे सचिव दिनेश वाघमारेंच्या पोरांची नावं, खर्चाची ऐपत असूनही गरीबांचा हक्क हिरावला, आंबेडकरी जनतेतून तीव्र प्रतिक्रिया https://goo.gl/ruAt6P

2. नांदेड-वाघाळा महानगरपालिकेसाठी 11 ऑक्टोबरला मतदान, तर 12 ऑक्टोबरला मतमोजणी, राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांची घोषणा https://goo.gl/e3rK8e

3. ‘आयुष्यात कुठल्याही महिलेचा अनादर केला नाही’, एकनाथ खडसे यांचं दमानियांच्या आरोपावर स्पष्टीकरण, पोलीस चौकशीला तयार असल्याचंही वक्तव्य https://goo.gl/cw8CSe

4. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या अडचणीत वाढ, राज्यपालांकडून लोकायुक्तांना चौकशीची परवानगी, एमपी मिल कंपाऊंड प्रकरण अंगाशी येण्याची शक्यता https://goo.gl/E8Vcz3

5. वर्षभरात साडेचार लाख अपघातात दीड लाख जणांचा जीव गेला, नितीन गडकरींची माहिती, तासाला 17 जणांचा मृत्यू https://goo.gl/X62JxV

6. अडीचशे जणांचा जीव घेणाऱ्या 1993 साखळी स्फोटाचा उद्या निकाल, अबू सालेमसह 5 जणांच्या शिक्षेची सुनावणी, देशाचं लक्ष टाडा कोर्टाकडे http://abpmajha.abplive.in/

7. पत्रकार गौरी लंकेश यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, हत्येप्रकरणी केंद्रानं कर्नाटक सरकारकडून अहवाल मागवला, तर ‘हिंदुत्वाला विरोध केल्यानंच गौरी लंकेश यांची हत्या’, राहुल गांधींचा सनसनाटी आरोप, हत्येविरोधात देशभर निषेध आणि मोर्चे https://goo.gl/ynUJQi

8. 13 वर्षीय पीडित मुलीला गर्भपाताची सुप्रीम कोर्टाकडून परवानगी, बाळ आणि मुलीच्या जीवाला धोका असल्यानं महत्त्वाचा निर्णय https://goo.gl/3Hh5Au

9. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या नवी दिल्लीतील 10 जनपथवरील बंगल्यातून 31 वर्षीय एसपीजी कमांडो राकेश कुमार तीन दिवसांपासून बेपत्ता https://goo.gl/YjJPtS

10. 21 आणि 22 सप्टेंबरला राज्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी संपावर, सरकार मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावत असल्याची खंत http://abpmajha.abplive.in/

11. मिरज दंगलीचे जुने व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी सांगली आणि कोल्हापूरमधून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या अ‍ॅडमिनना अटक https://goo.gl/R6wa9o

12. गोरक्षकांना 'वेसण' घालण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करा, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश https://goo.gl/5Q7vxE

13. मुंबई विद्यापीठाची निकालासाठी 19 सप्टेंबरची डेडलाईन, बकरी ईद, गणेशोत्सवामुळे निकालाला उशीर झाल्याचा दावा http://abpmajha.abplive.in/

14. आराध्याला नवं जीवन! हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी https://goo.gl/uU39yA तर आराध्याला नवं आयुष्य देणाऱ्या 14 महिन्यांच्या चिमुकल्याची कहाणी https://goo.gl/VY7TFY

15. ‘ग्रेट खली’ची शिष्या डब्लूडब्लूईच्या संग्रामात, हरियाणाच्या कवितादेवीवर एबीपी माझाचा विशेष, रिपोर्ट https://goo.gl/5PhrLY

कंगना राणावत …. बोल्ड…. बिनधास्त….आणि बंडखोर अभिनेत्री https://goo.gl/onY2Fw

माझा विशेष : महिला विरोधकांबद्दल असभ्य भाषा का? आज रात्री 9.00 वाजता, @abpmajhatv वर

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर