- राज्य सरकारचे 17 लाख कर्मचारी उद्यापासून तीन दिवसीय संपावर, सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीतील दिरंगाईमुळे संपाचा निर्णय, संपामुळे सरकारी शाळाही बंद https://goo.gl/TJVKpi
- मागासवर्ग आयोगाचा सद्यस्थिती अहवाल राज्य सरकारला सादर, मराठा कुटुंबांच्या संपूर्ण नोंदणीसाठी 12 तारखेपर्यंत मुदतीची मागणी, विश्लेषणासाठी आणखी दीड महिना https://goo.gl/T1aXwX
- छत्तीसगडमध्ये 14 नक्षलींना कंठस्नान, सुकमा जिल्ह्यात पोलिसांची मोठी कारवाई https://t.co/jdsjni3loh
- मुंबईत मनसे कार्यकर्त्यांचा राडा, लोअर परळ पीव्हीआरमध्ये बाहेरचे पदार्थ नेण्यास मनाई केल्याने गोंधळ https://gl/iinH2s तर 'गिरगावच्या राजा'च्या नियमांवरुन सहाय्यक आयुक्तांच्या खुर्चीला हार https://goo.gl/38degf
- मनी लाँड्रिंग प्रकरणी छगन भुजबळांसह 35 जणांना तूर्तास दिलासा, 6 सप्टेंबरपर्यंत जामीन मंजूर https://goo.gl/tfKwuL
- हल्लेखोरांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा, खासदार हीना गावित यांची लोकसभेत मागणी, समर्थकांकडून नंदुरबारमध्ये बंद आणि रास्तारोको https://gl/5Y1wQw
- राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी 9 ऑगस्टला निवडणूक, एनडीएकडून जेडीयू खासदार हरिवंश यांना उमेदवारी, विरोधकांकडून चाचपणी सुरु https://t.co/T2kVAekBvl
- नोकऱ्या कुठे आहेत? आरक्षणाच्या मुद्द्यावर गडकरींचा प्रश्न, संपूर्ण देश तेच विचारतोय, गडकरींच्या आधारे राहुल गांधींचा सरकारला सवाल https://gl/d3MmwV
- चुना लावून पळणारे मोकाट, मात्र गरीबांच्या खात्यात ‘मिनिमम बॅलन्स’ नसल्यास दंडवसुली, एनपीएच्या भरपाईसाठी 2017-19 मध्ये पाच हजार कोटींची वसुली https://t.co/M7oJzqgQX2
- पालघरमध्ये घोळ माशाच्या फुफ्फुसाला साडे पाच लाख रुपयांचा भाव, मुरब्यात व्यापाऱ्याकडून विक्रमी किंमत https://goo.gl/hwEW6q
*आरक्षण परिषद* : मराठा आरक्षण, महामोर्चे आणि महामंथन, आरक्षणाबाबत तरुणांच्या भावना, प्रश्न आणि तज्ज्ञांची उत्तरं आज रात्री 9 वाजता, ‘एबीपी माझा’वर
*एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhalive
*एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* - www.instagram.com/abpmajhatv
*एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016*
*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*