एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन | 5 नोव्हेंबर 2019 | मंगळवार

  1. शिवसेनेसोबत कोणत्याही चर्चेसाठी तयार, एबीपी माझाशी बोलताना सुधीर मुनगंटीवारांची माहिती तर लिखित आश्वासनानंतरच चर्चा, संजय राऊतांचा सावध पवित्रा https://bit.ly/36B9NnF पण पाच वर्ष मुख्यमंत्री भाजपचाच, गिरिश महाजनांची स्पष्टोक्ती


 

  1. देवेंद्र फडणवीसांच्याच नेतृत्वात महायुतीचं सरकार येणार, भाजपच्या बैठकीनंतर चंद्रकांत पाटलांची माहिती, तर शिवसेनेच्या प्रस्तावासाठी दारं खुली असल्याचं भाजपकडून स्पष्ट https://bit.ly/32h6cb7


 

  1. ‘मावळते मुख्यमंत्री’ म्हणत सामनातून देवेंद्र फडणवीसांवर निशाणा https://bit.ly/2JR5JFY तर तरुण भारतमधून शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या बौद्धिकतेवर प्रश्नचिन्ह https://bit.ly/2NUoVEn


 

  1. शिवसेना तयार असेल तर राष्ट्रवादी साथ देईल, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचं वक्तव्य तर, काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते राज्यपालांना भेटले https://bit.ly/33mcIhW


 

  1. काळजी करु नका, मला विमा कंपन्यांचं ऑफिस माहित आहे, नांदेडध्ये उद्धव ठाकरेंचा विमा कंपन्यांना अप्रत्यक्ष इशारा https://bit.ly/2WRkcY4 गोपीनाथ गडावर उद्धव ठाकरेंचं स्वागत https://bit.ly/2NiF9I7


 

  1. कोल्हापुरातील पुरामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर, कर्ज नसलेल्यांना तिप्पट नुकसानभरपाई, आठवड्याभरात रक्कम जमा होणार, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती https://bit.ly/34BgCnh


 

  1. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून पीएमसी बँकेच्या खातेदारांना मोठा दिलासा, खातेदारांची पैसे काढण्याची मर्यादा 40 हजारांवरुन 50 हजारांवर, एटीएम सुविधाही सुरु https://bit.ly/33kXhXp


 

  1. दिल्लीत वकील विरुद्ध पोलीस संघर्ष पेटला, आठ तासांपासून पोलीस मुख्यालयाबाहेर शेकडो पोलिसांचं आंदोलन, मारहाण करणाऱ्या वकिलांवर कारवाईची मागणी https://bit.ly/2NKCeH1


 

  1. जबरदस्त अॅक्शनने भरलेल्या ‘पानिपत’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित चित्रपटात अर्जुन कपूर, संजय दत्त आणि क्रिती सेनन मुख्य भूमिकेत https://bit.ly/34Bq4ax


 

  1. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा आज 31 वा वाढदिवस, पत्नी अनुष्कासोबत विराट भूतानमध्ये, जगभरातून विराटवर शुभेच्छांचा वर्षाव https://bit.ly/2Nh54A2


 


*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक*- https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर*- https://twitter.com/abpmajhatv

*Android/iOS App ABPLIVE* -  https://goo.gl/enxBRK