*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 04 एप्रिल 2019 | गुरुवार*

  1. राहुल गांधी यांचा केरळच्या वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल https://abpmajha.abplive.in/election/loksabha-elections-2019-congress-president-rahul-gandhi-files-nomination-from-wayanad-in-kerala-651177 रोड शोमध्ये अपघात झाल्यानंतर राहुल गांधींचा जखमी पत्रकारांना मदतीचा हात https://abpmajha.abplive.in/election/injured-journalist-were-helped-to-the-ambulance-by-rahul-gandhi-during-roadshow-in-wayanad-651292


 

  1. राज ठाकरे राज्यात नऊ प्रचारसभा घेण्याची शक्यता, महाआघाडीच्या महत्त्वाच्या उमेदवारांच्या मतदारसंघात मोदीविरोधी प्रचार करणार https://abpmajha.abplive.in/election/loksabha-election-2019-mns-chief-raj-thackeray-to-address-8-9-rallies-in-maharashtra-651207


 

  1. जळगावात भाजपने उमेदवार बदलला, स्मिता वाघ यांचा पत्ता कट, चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील नवे उमेदवार https://abpmajha.abplive.in/maharashtra/bjp-candidate-unmesh-patil-files-nomination-from-jalgoan-651288


 

  1. सत्तेत येऊ द्या, निवडणूक आयोगालाही जेलची हवा खायला पाठवू, यवतमाळमधील प्रचारसभेत प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य https://abpmajha.abplive.in/election/if-we-come-to-power-then-we-will-throw-the-election-commission-in-jail-says-prakash-ambedkar-651167


 

  1. नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर उमेदवार माणिकराव कोकाटेंचा उमेदवारी अर्ज दाखल, हेमंत गोडसेंच्या अडचणीत वाढ https://abpmajha.abplive.in/nasik/loksabha-election-2019-manikrao-kokate-files-nomination-from-bjp-and-individual-in-nashik-651236


 

  1. कॉंग्रेसचे बंडखोर अब्दुल सत्तार-रावसाहेब दानवे एकाच विमानाने मुंबईत, भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण https://abpmajha.abplive.in/election/former-congress-leader-abdul-sattar-likely-to-join-bjp-651126


 

  1. सामूहिक बलात्कार प्रकरणी दोन पोलीस निलंबित, नाशिकमध्ये पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांची कारवाई https://abpmajha.abplive.in/nasik/two-police-suspended-in-nashik-rape-case-651306


 

  1. बेळगावमध्ये तुटलेल्या तारांच्या स्पर्शाने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, विद्युत विभागाचा हलगर्जीपणा https://abpmajha.abplive.in/india/belgaum-family-dies-after-getting-electrocuted-651310


 

  1. रिझर्व्ह बँकेचं यंदाच्या वर्षातील पहिलं तिमाही पतधोरण जाहीर, रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांनी कपात https://abpmajha.abplive.in/mumbai/reserve-bank-of-india-cuts-repo-rate-by-0-25-percent-651203


 

  1. लंडनमध्ये विजय माल्ल्याची श्रीमंत 'गरीबी', पत्नीच्या जीवावर उदरनिर्वाह, खाती न गोठवण्याची कोर्टाकडे विनवणी https://abpmajha.abplive.in/world/vijay-mallya-request-indian-banks-for-not-seal-bank-accounts-651324


 

*खडाखडी* : राहुल गांधींनी केरळातून लढणं भाजपला का झोंबलं? पेडगाव, परभणीहून, थेट लोकांसोबत चर्चा,  संध्याकाळी 7.25 वाजता, एबीपी माझावर

*विचारसंहिता* : ‘परखड पवार’, शरद पवार यांच्याशी खास बातचीत, रात्री 8 वाजता
*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html

*एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha
*Android/iOS App ABPLIVE* -  https://goo.gl/enxBRK