1. तुमचा 7/12 उतारा आजच तपासा, त्रुटी सुधारण्यास मोठी संधी, राज्य सरकारची चावडी वाचन मोहीम, डिजीटल सहीसह ऑनलाईन 7/12 दृष्टीपथात https://gl/6td0LO


 

  1. पुण्याचा कचराप्रश्न 19 व्या दिवशीही कायम, मनसे कार्यकर्त्यांनी महापौरांच्या वाड्यासमोर कचरा फेकला, गावकऱ्यांकडून कचरा डेपोची अंत्ययात्रा काढून निषेध https://gl/GOC9Rh


 

  1. पुण्याच्या कचराप्रश्नी आता पंतप्रधान मोदींनी लक्ष द्यावं, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंची मागणी https://goo.gl/A1tyBZ


 

  1. लाचलुचपत अधिकाऱ्यांच्या गळाला मोठा मासा, मुंबईत आयकर विभागातील आयुक्ताला लाचप्रकरणात अटक https://goo.gl/UuLEay


 

  1. अखेर फडणवीस सरकारने आश्वासन पाळलं, ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीची डीवायएसपीपदी नियुक्ती, 'माझा'च्या पाठपुराव्याला यश https://gl/5wFXV4


 

  1. उत्तर प्रदेशात योगी सरकार, तर महाराष्ट्रात निरुप'योगी' सरकार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा निशाणा, मध्यावधी निवडणुकीसाठी तयार असल्याचाही दावा https://goo.gl/02saqD


 

  1. पंतप्रधानांनी दर्शन घेतल्यानंतर केदारनाथ मंदिर सर्वसामान्यांसाठी खुलं, केदारनाथला जाणं माझं भाग्य, मोदींचं वक्तव्य, भाविकांसोबत मंदिर परिसरात सेल्फी https://goo.gl/yp9t9x


 

  1. महापुरुषांच्या पुतळ्यांना अंतराचं बंधन, दोन किमीच्या परिघात दुसरा पुतळा नाही, राज्य सरकारचा आदेश


https://goo.gl/x5uJj2 

  1. रस्तावरील मुलांना तुम्हीही भीक देताय? सावधान!! नागपुरात मुलांना भीक मागायला लावणारी टोळी जेरबंद, दिवसा 500 रुपये न जमवल्यास जेवण नाही, मुलांनी क्रूरतेचा पाढा वाचला https://gl/8qmzRa


 

  1. नागपुरातील चिमुरडीवर पाशवी बलात्कार करणाऱ्या वसंत दुपारेला फाशीच, पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली, 2008 च्या बलात्कार-हत्याप्रकरणी निकाल https://gl/wmxtUl 


 

  1. तिसरं मूल माझं नाही, ग्राम पंचायत सदस्यपद वाचवण्यासाठी नाशकातील महिलेचा खोटारडेपणा सुप्रीम कोर्टात उघड, डीएनए टेस्टमध्ये पर्दाफाश https://gl/tdYmfU


 

  1. लोणावळ्याच्या दुहेरी हत्याकांडाला महिना पूर्ण, सार्थक वाघचौरे आणि श्रुती डुंबरेचे मारेकरी अद्यापही मोकाट https://gl/slJBmT 


 

  1. साहेबांची गाडी ओळखायची कशी? लाल दिवे उतरवल्याने ट्राफिक पोलिसांची पंचाईत https://gl/K66kT4


 

  1. थिएटर्स मालकांच्या मनमानीला चाप, सिनेमाचं तिकीट 200 रुपयांपेक्षा जास्त नाही, कर्नाटक सरकारचे आदेश https://goo.gl/dUczou


 

  1. स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी गुजरातच्या उद्योजकाचं मोठं पाऊल, दहा हजार पाटीदार समाजातील मुलींसाठी 200 कोटींचा बॉण्ड, 20 वर्षानंतर प्रत्येक मुलीला 2 लाख रुपये मिळणार


https://goo.gl/qN7SyF


*माझा विशेष* - शहरांचे उकीरडे का होत आहेत??

*सहभाग* - माजी आयुक्त पुणे मनपा - अरूण भाटिया, शहर कचरा नियोजन अभ्यासक शरद काळे, सामाजिक कार्यकर्ते मेजर जन. सुधीर जटार, सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर, आंदोलक अनुसुया काळे-छाब्रानी

*बाहुबलीसाठी सर्वाधिक फी कोणाला?* https://goo.gl/nCzWoJ 

*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* https://www.youtube.com/abpmajhalive

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

*प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर*