- मुंबईत अंधेरीतील गोखले पुलाचा फूटपाथ रेल्वेमार्गावर कोसळला, पाच जण जखमी, पश्चिम रेल्वे सुरळीत होण्यास उद्याचा दिवस उजाडण्याची शक्यता goo.gl/wcAuAK
- मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे अनेकांचे जीव वाचले, पुलाचा भाग कोसळताना 50 मीटर अंतरावर लोकल थांबवली, मोटरमन चंद्रशेखर सावंत यांना 5 लाखाचं बक्षीस https://goo.gl/SKHGff
- महापालिका फक्त निधी पुरवते, पूल बांधण्याची जबाबदारी रेल्वेची, पूल दुर्घटनेवर महापौरांचं स्पष्टीकरण; भाजपकडून पालिकेवर खापर, तर विरोधकांचा भाजपवर निशाणा https://goo.gl/eC6Bhb
- कोणाचा तरी जीव गेल्यानंतरच मदतीची घोषणा का करता, अभिनेत्री रेणुका शहाणे यांचा फेसबुकवरुन उद्विग्न सवाल, सरकारच्या नाकर्तेपणावरही ताशेरे https://goo.gl/nSzG7d
- पाऊस आणि पूल दुर्घटनेमुळे मुंबई विद्यापीठाच्या विविध परीक्षांना पोहचू न शकलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा, परीक्षा पुन्हा घेतली जाणार, विद्यापीठाची घोषणा https://goo.gl/aD5qAA
- मुंबईत डबल डेकर बेस्ट बस ओव्हरहेड रेलिंगला धडकून अपघात, कालिना विद्यापीठाजवळ घटना, सुदैवाने कोणीही जखमी नाही https://goo.gl/J9PSGu
- नागपुरातील पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर विरोधकांची कार्टूनबाजी, पत्रकार परिषदेच्या बॅनवरवर व्यंगचित्रातून शिवसेना-भाजपवर निशाणा https://goo.gl/u7wBq7
- सोशल मीडियावरील अफवांमुळे झालेल्या हत्यांच्या प्रश्नी केंद्र सरकार चिंताग्रस्त, डिजीटल माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत गृह मंत्रालयात बैठक https://abpmajha.abplive.in/
- मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आजवर किती टोल वसूल केला? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल, उद्यापर्य़ंत उत्तर देण्याचे निर्देश https://goo.gl/KoNkQj
- सोलापूर बाजार समितीत पालकमंत्री विजय देशमुख यांची सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना धोबीपछाड, वादाचा फायदा घेत काँग्रेसने सत्ता राखली https://goo.gl/bnDcDi बार्शी बाजार समिती त्रिशंकू, राऊत गटाला नऊ, तर सोपलांना सात जागा
- प्रचारासाठी मुले भाड्याने मिळतील, सांगलीत जाहिरात, महापालिका निवडणुकांच्या तोंडावर अनोखी शक्कल https://goo.gl/iWf5h2
- शिवसेना आमदार रमेश लटके यांचे खाजगी सहाय्यक विनोद अग्रवाल मृतावस्थेत आढळले, नागपुरातील आमदार निवासातील घटना, झोपेतच हार्ट अटॅक आल्याचा संशय https://goo.gl/SpmksH
- 'संजू' चित्रपटाची चार दिवसात 145 कोटींची कमाई, सुट्टी नसतानाही सोमवारी सर्वाधिक गल्ला जमवणारा बॉलिवूडपट https://goo.gl/S4okww
- भारत आणि इंग्लंडमध्ये आज पहिला ट्वेन्टी ट्वेन्टी सामना, वॉशिंग्टन सुंदरऐवजी अक्षर पटेलची संघात निवड https://goo.gl/PSwxhE
- विश्वचषकाच्या उपउपान्त्यपूर्व फेरीत पहिली लढाई स्वीडन आणि स्वित्झर्लंडची; तर कोलंबियासमोर इंग्लंडच्या हॅरी केनला थोपवण्याचं आव्हान https://abpmajha.abplive.in/live-tv
*माझा विशेष* : जैन मंडळींच्या धर्मासाठी शेतकऱ्यांच्या कर्मावर घाला का? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9 वाजता, ‘एबीपी माझा’वर
*‘एबीपी माझा’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhalive
*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*