*एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन | 02 डिसेंबर 2019 | सोमवार*

  1. पंकजा मुंडे भाजप सोडणार असल्याच्या चर्चांमध्ये तथ्य नाही, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची माहिती https://bit.ly/33LgVLO पंकजा मुंडेच काय, राज्यातील अनेक नेते शिवसेनेच्या संपर्कात, संजय राऊतांचा दावा https://bit.ly/2r6RczT


 

  1. कारशेडनंतर बुलेट ट्रेन प्रकल्प ठाकरे सरकारच्या रडारवर, बुलेट ट्रेनचं ओझं डोक्यावर नको, संजय राऊतांचं वक्तव्य तर सरकार विकासविरोधी असल्याची भाजपची टीका https://bit.ly/34FVUDr


 

  1. केंद्राचे 40 हजार कोटी वाचवण्यासाठी फडणवीस 80 तासांचे मुख्यमंत्री, भाजप खासदार अनंतकुमार हेगडेंचा दावा, मात्र फडणवीसांकडून खंडन, व्हॉट्सअॅप मेसेजपेक्षा तथ्यावर वक्तव्य करा, हेगडेंना सल्ला https://bit.ly/2OX6PBO


 

  1. महापोर्टल परीक्षेचा पुण्यात फज्जा, वीज गेल्याने हिंजवडीतील परीक्षा केंद्रावर गोंधळ, महापोर्टल बंद करण्याची विद्यार्थ्यांची मागणी https://bit.ly/2DxYZJQ


 

  1. नाशिकच्या लासलगावमध्ये नवीन लाल कांद्याने पार केला 80 रुपये किलोंचा टप्पा, इतर बाजार समित्यांमध्येही चांगला भाव, कांदा उत्पादकांना अच्छे दिन https://bit.ly/2OFeiqt


 

  1. अहमदनगरमधील 2013 च्या सोनई तिहेरी हत्याकांडातील पाच आरोपींची फाशी हायकोर्टाकडून कायम, एका आरोपीची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता, आंतरजातीय प्रेमप्रकरणाच्या रागातून क्रूर हत्याकांड https://bit.ly/2OGBvbD

  2. हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे संसदेत पडसाद, नराधमांवर कठोर कारवाईची जया बच्चन, ओम बिर्ला, गुलाब नबी आझाद यांची राज्यसभेत मागणी, देशभरात ठिकठिकाणी आंदोलक रस्त्यावर https://bit.ly/37YV1aY


 

  1. वोडाफोन-आयडिया, एअरटेलच्या शुल्कात उद्यापासून 50 टक्के वाढ, तर सहा डिसेंबरपासून जिओचे दर 40 टक्क्यांनी वाढणार https://bit.ly/2rKRlZQ


 

  1. अंडर-19 क्रिकेट विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर, उत्तर प्रदेशच्या प्रियम गर्गकडे कर्णधारपदाची धुरा, संघात मुंबईच्या तीन खेळाडूंचा समावेश https://bit.ly/2DHVOz3


 

*माझा विशेष* चाणक्य : सत्ता स्थापनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची विशेष मुलाखत आज रात्री 7 वाजता

*ब्लॉग माझा* : मराठी ब्लॉगर्सची बहुप्रतिक्षीत ‘ब्लॉग माझा 2019’ स्पर्धा, प्रवेशिका पाठवण्यासाठी 5 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ https://bit.ly/2shsTzu

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*Android/iOS App ABPLIVE*  -  https://goo.gl/enxBRK