एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 09/05/2018

  1. वडिलांसाठीच्या सलाईनची बाटली हातात घेऊन चिमुकलीला टाचा वर करुन उभं राहण्याची वेळ, औरंगाबादच्या 'घाटी'त सलाईन स्टँडही नाही, रुग्णांमध्ये संताप https://goo.gl/eyTGM1

  2. नागपुरातील 11 वर्षीय यश बोरकर अपहरण आणि हत्या प्रकरणातील आरोपीला दुहेरी फाशीची शिक्षा, नागपूर सत्र न्यायालयाचा निर्णय https://goo.gl/RiQRdW

  3. मी असल्यावर सर्वांची कॉलर सरळ, उदयनराजेंबाबतच्या प्रश्नाला शरद पवारांचं मिश्कील उत्तर https://goo.gl/XPQSS7 , तर सभागृहाचा दरवाजा न उघडल्याने पवार आतच अडकले https://goo.gl/yzdWAA

  4. भुजबळ आता थेट मैदानात, पुण्यात 10 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेच्या समारोप सभेत भाषण होणार https://goo.gl/Ux9WoC

  5. पंकज भुजबळांची उद्धव ठाकरेंशी 'मातोश्री'वर सदिच्छा भेट, भुजबळांच्या तब्येतीची काळजी घे, उद्धव ठाकरेंचा पंकजला सल्ला https://goo.gl/RCpdbK

  6. कोकण विधानपरिषद निवडणूक : कोकणातले दोन दिग्गज शिवसेनेसमोर उभे ठाकणार, नारायण राणेंचा अनिकेत तटकरेंना पाठिंबा https://goo.gl/wkr3q5

  7. राज्यातील बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा, 3 हजार 400 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळणार, रक्कम थेट बँकेत जमा होणार https://goo.gl/AGNTxK

  8. टॅक्सीतून उतरण्यास वेळ लागला, टॅक्सीत बसण्याची वाट पाहणाऱ्या तिघांची प्रवाशाला मारहाण, मुंबईतील घटनेत प्रवाशाचा मृत्यू https://goo.gl/awofVY

  9. कर्नाटकात त्रिशंकू, भाजप सर्वात मोठा पक्ष, काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर, तर जेडीएस किंगमेकर ठरणार, सट्टा बाजाराचा अंदाज https://goo.gl/jMnCYp

  10. 48 वर्षे विरुद्ध 48 महिने, चौथ्या वर्षपूर्तीनिमित्त मोदी सरकाची थीम, सरकारने केलेल्या कामांची माहिती जनतेसमोर ठेवण्यासाठी जंगी कार्यक्रम https://goo.gl/79uA11

  11. 2012 सालचं मॉडेल आणि कलाकार मिनाक्षी थापा प्रकरण, अटकेत असलेले ज्युनिअर आर्टिस्ट अमित जयस्वाल आणि प्रीती सरिन दोषी, मुंबई सत्र न्यायालयाचा निर्णय http://abpmajha.abplive.in/

  12. भिवंडीतील आमणे गावात नवरीची लग्नमंडपात बुलेटवरुन एन्ट्री, नवरदेवासह वऱ्हाडी मंडळीही अवाक् https://goo.gl/MwT4u4

  13. आरामदायी बैठक व्यवस्था, आसनालगत मोबाईल चार्जिंगची सुविधा, मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेस नव्या रंगरुपात https://goo.gl/J6ZWvh

  14. जपानच्या पंतप्रधानांना इस्रायलच्या पंतप्रधानांकडून अवमानकारक वागणूक, शिंजो आबेंना नेत्यानाहूंसोबत डिनरमध्ये बुटातून चॉकलेट्स https://goo.gl/ojS6Xr

  15. क्रिकेटपटू शार्दुल ठाकूरचे आई-वडील पालघरमध्ये बाईक अपघातात जखमी, लीलावती रुग्णालयात उपचार, प्रकृती स्थिर https://goo.gl/V66xBJ


BLOG : फ्रुटशेक प्या, मुखाने हरिओम म्हणा ! फूड ब्लॉगर अंबर कर्वे यांच्या फूडफिरस्ता सदरातील नवा ब्लॉग https://goo.gl/BUwL9F


BLOG : लेखिका कविता महाजन यांचा ब्लॉग, चालू वर्तमानकाळ : आमचं काड्यामुड्यांचं घर रं या सरकारा... https://goo.gl/wHD7Z8

माझा विशेष : मुघलांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न कशासाठी? विशेष चर्चा 9.15 वाजता

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा