*एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 16/12/2017*

  1. राज्यातील 12 जिल्हाधिकाऱ्यांना अटक करा, हरित लवादाचे आदेश, बोअरवेलचे नियम मोडल्याचा ठपका https://gl/xeCuuP 


 

  1. तरुणांनो एकत्र या, आपण एकतेचं राजकारण करु, काँग्रेस अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर राहुल गांधींचं पहिलं भाषण https://gl/jwDR2d


 

  1. लहानपणापासूनच हिंसा पाहिल्याने राहुल कणखर झालाय, त्याची सहनशीलता आणि दृढतेचा मला अभिमान, सोनिया गांधींचं शेवटचं अध्यक्षीय भाषण https://gl/VsVXkz


 

  1. रायबरेलीतून मी नाही, 2019 ची निवडणूक आईच लढणार, प्रियांका गांधींचं स्पष्टीकरण


https://goo.gl/5GpWRJ 

  1. गुजरातमध्ये भाजपला 100 पार जागा मिळणार नाहीत, भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडेंचं भाकीत, स्वत:च्या टीमने सर्व्हे केल्याचा दावा

 

  1. झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडांना 3 वर्षांचा तुरुंगवास, 25 लाखांचा दंड, कोळसा घोटाळाप्रकरणी विशेष सीबीआय कोर्टाचा निर्णय https://goo.gl/cyDE2L


 

  1. ठिबक सिंचन योजनेच्या अनुदान वाटपातील भ्रष्टाचार- लक्ष्मीदर्शन थांबवा, अधिकाऱ्यांना नितीन गडकरींच्या कानपिचक्या https://gl/Hq7HJo  

 

  1. नाफेडचं मूग, उडीद खरेदी केंद्र अचानक बंद, अमरावतीसह राज्यातील शेतकरी वाऱ्यावर https://gl/NnihHA


 

  1. जळगावात खेळता खेळता चिमुकल्याने थेट फेवीक्विक डोळ्यात टाकलं, डोळा मिटल्याने पापण्या चिकटल्या, पापण्यांचे केस कापून डॉक्टरांनी डोळा उघडला https://gl/ZtTkNb


 

  1. मला स्टॅम्प घोटाळ्यातील रुपयाही नको, कोट्यवधींची सगळी संपत्ती जप्त करा, तेलगीच्या पत्नीचा पुणे कोर्टात अर्ज https://gl/RHBJHj


 

  1. काँग्रेस खासदारावर सुरक्षारक्षकाने दोन वेळा रायफल रोखली, कमलनाथ यांच्यावर बंदूक रोखणारा सुरक्षारक्षक अटकेत https://gl/avWua6


 

  1. डेबिट कार्ड, भीम आणि यूपीआय आधारित खरेदीवर आता सबसिडी, दोन हजार रुपयांपर्यंतच्या कॅशलेस व्यवहारांचं शुल्क सरकार भरणार https://goo.gl/G7dpv4


 

  1. 93 हजार पाक सैनिकांना शरण आणणारा भारताचा विजय दिवस, 1971 मधील बांगलादेश निर्मितीच्या विजयी युद्धाला 46 वर्ष पूर्ण https://gl/HvnavG 


 

  1. फेसबुकच्या फेक अकाऊंटला कंटाळून महिलेने मॅनेजर पदाची नोकरी सोडली, नाशिकमधील घटना, राहुल घोडेकर नामक व्यक्तीविरोधात


गुन्हा https://goo.gl/RsWzre 

  1. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने सचिन तेंडुलकरला मागे टाकलं, 108 डावात 22 वं शतक पूर्ण, सचिनचा 114 डावात 22 शतकांचा विक्रम मोडला https://gl/2ALKkx 


 


*माझा कट्टा* : राहुल गांधींच्या व्यक्तीत्वाचा आणि त्यांच्या आव्हानांचा धांडोळा, राजीव सातव आणि सुधींद्र कुलकर्णींशी गप्पा, आज रात्री नऊ वाजता

*PHOTO* : *काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची कारकीर्द*

https://goo.gl/bE2fwz 

*आय कान्ट स्पीक*.., *सोनियांचं भाषण आणि 24 अकबर रोडवरील 11 घडामोडी!* https://goo.gl/3pc8H3 

*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* - https://www.youtube.com/abpmajhalive

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

*प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*