एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 30.04.2017


1.    नाशिकमध्ये गारपीटीसह अवकाळी पाऊस, कांदा आणि डाळिंबाचं नुकसान goo.gl/X5ViNT, तर राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाची शक्यता, स्कायमेटचा अंदाज https://goo.gl/DZcTrX

2.    घोटाळेबाज व्यापाऱ्यांची चौकशी सुरु, शेतकऱ्यांच्या नावाने चांगभलं करणाऱ्यांना सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांचा इशारा https://goo.gl/aYTjeE

3.    देशात व्हीआयपी कल्चरच्या जागी 'एव्हरी पर्सन इज इपॉर्टंट' कल्चर यायला हवं, 'मन की बात'मध्ये पंतप्रधानांचं वक्तव्य https://goo.gl/qr904Y

4.    मुंबईतल्या कचराकोंडीवर नवा उपाय, लवकरच नवी मुंबईतील तळोजात डम्पिंग ग्राऊंड, जमीन खरेदीसाठी पालिकेकडून राज्य सरकारला 10 कोटी https://goo.gl/Bw5l9E

5.    मुंबईत मालाडच्या इनॉर्बिट मॉलमध्ये पाकिस्तानी ब्रँडविरोधात मनसे आक्रमक, पाकिस्तानी ब्रँडचे कपडे जाळून मनसेकडून निषेध goo.gl/RPhEkK

6.    मुंबई-गोवा आणि मुंबई-पुणे महामार्ग पुन्हा धीम्या गतीने, सलगच्या सुट्ट्यांमुळे वाहतूक कोंडी https://goo.gl/HSlGc9

7.    कटप्पा-बाहुबलीचं कोडं सुटलं, आता ट्रॅफिकचे नियम का पाळत नाही याचं उत्तर द्या, मुंबई पोलिसांची ट्विटरद्वारे अनोखी शक्कल https://goo.gl/UHTUAQ

8.    बिल्डरांच्या मनमानीला चाप लावणाऱ्या 'रेरा'ची उद्यापासून अंमलबजावणी, कायद्यातील कडक नियमांमुळे ग्राहकांना सुरक्षिततेची हमी https://goo.gl/qUjwsp

9.    भूमाफियांनी प्लॉट हडपल्याने नागपुरातील निवृत्त पोलिसावर मंदिरात राहण्याची वेळ, 'एबीपी माझा'च्या बातमीनंतर कारवाई, काँग्रेस नगरसेवकासह 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल https://goo.gl/xvYnkA

10.    सहा जातींच्या द्राक्ष लागवडीतून सव्वा कोटीचं उत्पादन, सांगलीतल्या शेतकऱ्याची यशोगाथा https://goo.gl/qjbcdw

11.    बेळगावात अग्नीतांडव, 50 हून अधिक घरं बेचिराख, 15 हून अधिक जनावरांचा होरपळून मृत्यू https://goo.gl/ut5eHj

12.    नांदेडमध्ये भर रस्त्यात कापसाने भरलेला ट्रक जळून खाक, सुदैवाने जीवितहानी नाही https://goo.gl/nYRnP8

13.    महाराष्ट्राचा अभिजीत कटके 'हिंदकेसरी'च्या उपांत्य फेरीत, पुण्याच्या बाबुराव सणस मैदानात आज होणार किताबाचा फैसला goo.gl/t4U5wV

14.    वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल पिंपरीच्या शाळेत, शाळेकडून मराठमोळ्या पद्धतीने स्वागत https://goo.gl/TA92Q5

15.    चीनला थेट ब्रिटनपर्यंत जोडणारा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा लांब रेल्वेमार्ग, 12 हजार किलोमीटरच्या मार्गाने व्हिस्की आणि दुधाची वाहतूक https://goo.gl/Gf45DD

विशेष कार्यक्रम : एबीपी माझाची हुंडाविरोधी परिषद, थेट औरंगाबादहून, पुनःप्रक्षेपण आज रात्री 9 वाजता, एबीपी माझावर

महाराष्ट्र दिन विशेष : अथांग, अफाट, अभेद्य महाराष्ट्र..... उद्या दिवसभर एबीपी माझावर ‘अमेझिंग महाराष्ट्र’

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर⁠⁠⁠⁠