एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 03/09/2017


1.    2019 साठी मोदी नव्या टीमसह मैदानात, मंत्रिमंडळ विस्तारात 9 नवे चेहरे, तर 4 राज्यमंत्र्यांचं प्रमोशन, संपूर्ण यादी - https://goo.gl/dxdMh9

2.    सुरेश प्रभूंच्या जागी पीयुष गोयल रेल्वेमंत्री, गडकरींकडे गंगा जल शुद्धीकरण खात्याचा अतिरिक्त भार, तर प्रभूंच्या हाती वाणिज्य मंत्रालय https://goo.gl/RexXWH

3.    इंदिरा गांधींनंतर देशाच्या संरक्षणमंत्रीपदी पहिल्यांदाच महिलेची वर्णी, निर्मला सीतारामन देशाच्या नव्या संरक्षणमंत्री https://goo.gl/dxdMh9

4.    केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात 4 माजी आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांना राज्य मंत्रीपदं, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांचाही समावेश https://goo.gl/bRjnu

5.    1990 साली लालकृष्ण अडवाणींची रथयात्रा रोखणारा अधिकारी मोदींच्या मंत्रिमंडळात, माजी IAS अधिकारी आर. के. सिंह यांची मंत्रिपदी वर्णी https://goo.gl/MjZXsC

6.    सुरेश प्रभूंचा रेल्वे मंत्रालयाला रामराम, ट्विटरवरुन सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले https://goo.gl/RexXWH

7.    दिल्लीच्या राजकारणात घटकपक्षांना किंमत नाही, संतप्त शिवसेनेचा मोदींवर हल्लाबोल, जेडीयूचं मात्र 'वेट अँड वॉच' https://goo.gl/qWN8MB

8.    मंत्रीमंडळ विस्तारानंतर मोदी चीनसाठी रवाना, डोकलाम वादाच्या पार्श्वभूमीवर मोदी-जीनपींग भेटीवर सर्वांचं लक्ष goo.gl/YrW4KQ

9.    गर्दीच्या काळात मुंबईतील लोकलप्रवास महागण्याची शक्यता, लोकलच्या मागणीनुसार दर ठरवण्याचा रेल्वे समितीचा प्रस्ताव https://goo.gl/H5bPZy

10.    मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सुरक्षा कठडे नसल्याने दोन कार नाल्यात पडल्या, आयआरबी आणि महामार्ग प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे अपघातांची मालिका सुरुच http://abpmajha.abplive.in

11.    नागपूर महापालिकेच्या बसच्या रंगावरुन राजकारण तापलं, हिरव्या आणि भगव्या रंगाच्या बस ऑरेंज सिटीच्या की भाजपच्या? विरोधकांचा सवाल https://goo.gl/FVoJWJ

12.    औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबादमध्ये 2 एकर शेतात पिकातून गणपती साकारला, भव्य मूर्ती पाहण्यासाठी ड्रोनचा वापर, जिल्हाभरातील भाविकांची गर्दी http://abpmajha.abplive.in

13.    उत्तर कोरियाकडून हायड्रोजन बॉम्बची चाचणी, कोरियाच्या मुजोरीने संपूर्ण जगात पुन्हा चिंतेचं वातावरण https://goo.gl/eivTgq

14.    व्हॉट्सअॅप बिझनेसची भारतात चाचणी सुरु, ट्विटर, फेसबुकप्रमाणेच अकाऊंट व्हेरिफाईड करता येणार goo.gl/ELBNxH

15.    भारत-श्रीलंका वन डे मालिकेतील आज अखेरचा सामना, श्रीलंकेला क्लीन स्वीप देण्यासाठी टीम इंडिया मैदानात http://abpmajha.abplive.in

माझा कट्टा : व्हॉईस आर्टिस्ट चेतन सशितल यांच्याशी नॉनस्टॉप गप्पा, आज रात्री 8.00 वाजता, @abpmajhatv वर

मंत्रिमंडळ विस्तार - संपूर्ण यादी https://goo.gl/dxdMh9

भारतासह या 15 देशात संरक्षणमंत्रीपदी महिला! https://goo.gl/9k1YLf

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर