एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 02/05/2018

  1. ज्येष्ठ पत्रकार जे. डे हत्या प्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसह 9 जणांना जन्मठेप आणि 34 कोटींचा दंड, मकोका न्यायालयाचा निर्णय, तर पत्रकार जिग्ना वोरा निर्दोष https://goo.gl/2xkUFb

  2. विधानपरिषदेसाठी शिवसेना-भाजपची युती, काँग्रेस-राष्ट्रवादीचं चर्चेचं गुऱ्हाळ कायम, तर लातुरात पंकजा मुंडेंचे मानलेले बंधू रमेश कराड तिकीट मिळाल्याने राष्ट्रवादीत https://goo.gl/i9dc2k

  3. सिडकोचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांना मुख्यमंत्री कार्यालयात बढती, राज्यातील अनेक सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या http://abpmajha.abplive.in/

  4. विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षा- 2017 चा निकाल जाहीर, नांदेडचे शिवाजी जाकापुरे राज्यात प्रथम, तर सांगलीच्या श्रीमती शितल बंडगर महिलांमध्ये अव्वल http://abpmajha.abplive.in/

  5. ऊस उत्पादकांना 'गोड' बातमी, ऊसावर सबसिडी देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय, प्रतिटन 55 रुपये सबसिडी मिळणार https://goo.gl/t42eAD

  6. पोलिस भरती घोटाळा, नांदेडपाठोपाठ पुण्यातही पुन्हा परीक्षा होणार, पुण्यातलं कंत्राटही एसएसजी कंपनीकडेच असल्याने निर्णय https://goo.gl/Cqzus7

  7. प्रेमप्रकरणातून मुलीला पळवून नेल्याचा आरोप, मुलीच्या कुटुंबीयांकडून तरुणाची शेंदूर फासून गावभर धिंड, बीड जिल्ह्यातील प्रकार https://goo.gl/sSHNVk

  8. 'संडास नाही, त्यामुळे रात्रीचे शौचास जावं लागतं', हागणदारीमुक्त महाराष्ट्राचं वास्तव, मुंबईजवळच्या आदिवासी पाड्यातील सत्य परिस्थिती https://goo.gl/mUhNEd

  9. मुंबईतील बोरीवलीत 'केशवसृष्टी'जवळचे आदिवासी पाडे अंधारात, महाराष्ट्रातील 'शॉकिंग वास्तव' 'माझा'वर, गेल्या चार वर्षात मंत्री एकदाही गावात फिरकले नसल्याचा आरोप https://goo.gl/r1NsHH

  10. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात बोरगावजवळ गायदरी घाटात बस दरीत कोसळली, तिघांचा मृत्यू, 22 प्रवासी जखमी http://abpmajha.abplive.in/

  11. पास करुन देण्यासाठी विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी, कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पुण्यात प्राध्यापकाला अटक https://goo.gl/h5gbHz

  12. पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये बिबट्याची दहशत कायम, दुचाकीस्वारावर बिबट्याची झडप, हल्ल्यात आई आणि मुलगा जखमी http://abpmajha.abplive.in/

  13. मुंबईत 225 ठिकाणी पावसाळ्यात पाणी तुंबणार, महापालिकेचं मान्सूनपूर्व सर्वेक्षण https://goo.gl/1GDEjU

  14. मोबाईल सिम खरेदीसाठी ग्राहकांना 'आधार'सक्ती करता येणार नाही, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर केंद्र सरकारचं स्पष्टीकरण, पर्यायी ओळखपत्र वापरता येणार https://goo.gl/ajkC31

  15. अॅक्शन सुपरस्टार जॅकी चॅनच्या मुलीवर रस्त्यावर राहण्याची वेळ, लेस्बियन असल्यामुळे पालकांनी घरातून बाहेर काढल्याचा एटा एनजीओचा आरोप https://goo.gl/eKrLsF


BLOG : फूड ब्लॉगर अंबर कर्वे यांचा ब्लॉग, फूडफिरस्ता - हरवलेल्या पुण्यातला सरदारचा ढाबा https://goo.gl/Kfwr8Q


BLOG : लेखिका कविता महाजन यांचा चालू वर्तमानकाळ या सदरातील ब्लॉग, वंचितांच्या यशाची शिखरं https://goo.gl/LNhVcW

BLOG : दिल्लीदूत : एबीपी माझाचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांचा ब्लॉग - आधुनिक दिल्लीचा मराठमोळा शिल्पकार https://goo.gl/AGwChT

माझा विशेष : राहुल गांधी मोदींचं आव्हान स्वीकारणार? विशेष चर्चा रात्री 9.30 वाजता

विशेष चर्चा : जे. डे. हत्या प्रकरणात जिग्ना वोरांना कुणी अडकवलं? रात्री साडे आठ वाजता एबीपी माझावर

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा