एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 26/08/2017


1.    राजकीय फायद्यासाठी हिंसाचार होऊ दिला, पंजाब-हरियाणा हायकोर्टाची खट्टर सरकारला फटकार https://goo.gl/wucBmN  तर भाजप हायकमांडकडून मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना क्लीन चिट https://goo.gl/5y69sJ

2.    सैन्याकडून बाबा राम रहीमचे डेरे सील, एके-४७ रायफलींसारखी अनेक शस्त्रं जप्त, तर 31 जणांच्या मृत्यूनंतर पंजाब-हरियाणा शांत https://goo.gl/D9NS8Y

3.    हरियाणाच्या पंचकुलामध्ये राम रहीमच्या गुंडांचा जिल्हाधिकाऱ्यांवरच हल्ला, पाहणीसाठी गेलेल्या गौरी पराशर यांच्यावर कम्पाऊंडवरुन उडी मारुन बाहेर पडण्याची वेळ https://goo.gl/dYmg9K

4.    जम्मू-काश्मीरच्या पुलवामात दहशतवाद्यांचा धुडगूस, 12 तासांपासून चकमक सुरु, पाच जवान शहीद, साताऱ्यातील सुपुत्राला वीरमरण, पोलिस क्वॉर्टरमध्ये दहशतवाद्यांचा दबा https://goo.gl/z37ePL

5.    प्रियांका गांधी यांना डेंग्यूची लागण, दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरु, प्रकृतीत सुधारणा होत असल्याची डॉक्टरांची माहिती https://goo.gl/TRQNMA

6.    भारतीयांच्या 'आधार' बायोमेट्रिक्स डेटाची अमेरिकन गुप्तचर यंत्रणा सीआयएकडून चोरी, विकिलीक्सचा दावा, आधार प्राधिकरणाने दावा फेटाळला https://goo.gl/TYbwJh

7.    मांस व्यापारी मोईन कुरेशी यांना अटक, भ्रष्टाचार आणि काळा पैसा जमवल्याप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाची कारवाई https://goo.gl/wxQemD

8.    अकलूज 4 जिल्ह्यांचं गर्भपात केंद्र, आतापर्यंत 36 गर्भपात, डॉ. गांधी दाम्पत्याच्या तपासात धक्कादायक माहिती उघड goo.gl/hrEYti

9.    अतिवृष्टीमुळे नियोजित अहमदनगर-बीड-परळी रेल्वेमार्गावर 50 फूट उंचीवरील पुलाचा भराव ढासळला, सुदैवाने जीवितहानी नाही  https://goo.gl/FftFvT

10.    गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नारायण राणेंच्या घरी, बाप्पा नेहमीच नवनवीन बदल घडवतो, राणेंचं सूचक विधान https://goo.gl/uHcLhG

11.    लालबागचा राजाच्या चरणी सोन्याच्या दोन मूर्ती अर्पण, भाविकाकडून गणपती आणि लक्ष्मीची 1 किलो 101 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन मूर्ती दान https://goo.gl/aLHVa2

12.    कोल्हापुरात गणेशोत्सवात डॉल्बी लावल्यास थेट कारवाई करा, चंद्रकांत पाटील यांचे पोलिस प्रशासनाला आदेश, तीन मंडळांवर गुन्हा http://abpmajha.abplive.in/

13.    पुण्यातील 3 हजार 500 ढोल वादनाचा कार्यक्रम रद्द, कोणतंही कारण न देता महापालिकेने कार्यक्रम पुढे ढकलला http://abpmajha.abplive.in/

14.    थाटामाटात आगमन झाल्यानंतर दीड दिवसांच्या घरगुती गणरायांचं आज विसर्जन, तर पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर 31 हजार महिलांचं सामूहिक अथर्वशीर्ष पठण http://abpmajha.abplive.in/

15.    ट्विटरवर लहान मुलांचा आक्षेपार्ह व्हिडिओ शेअर, अभिनेते ऋषी कपूर यांच्याविरोधात तक्रार, तर कुणाला काहीही करण्याचा हक्क, ऋषी कपूर यांचं स्पष्टीकरण goo.gl/spm4JX

माझा कट्टा : बालकलाकार ते महागुरुपर्यंतचा प्रवास, अष्टपैलू अभिनेते सचिन पिळगावकर यांच्याशी मनमोकळ्या गप्पा, आज रात्री 9 वाजता

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर