1. लातूरहून मुंबईला येताना मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर कोसळलं, सुदैवाने सर्वजण सुखरुप, मुख्यमंत्र्यांची 'माझा'ला एक्स्क्लुझिव्ह माहिती https://gl/tgT0He



  1. महाराष्ट्राच्या 11 कोटी 20 लाख जनतेच्या आशीर्वादाने मी सुखरुप, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया, तर प्रकृतीच्या चौकशीसाठी पंतप्रधान मोदी, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना फोन https://gl/8rgJpy



  1. मुख्यमंत्री सुरक्षित असल्याचं समजल्यानंतर मोठा दिलासा मिळाला, पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया, तर लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेशी तडजोड नको, अजित पवारांचा सल्ला


https://goo.gl/7ajJJb

  1. शिवसैनिक असतो तर घुसलो असतो, मंत्री आहे म्हणून सरकारी दौरा कळवला, बेळगाव पोलिसांनी रोखल्याने दिवाकर रावते संतापले, मराठीजनांच्या मोर्चाआधीच कर्नाटक पोलिसांची दडपशाही https://gl/AQSFIh


 

  1. काडीचा संबंध नसताना शरद पवारांचं दाऊदशी नाव जोडलं, मग आता गिरीश महाजनांचा राजीनामा घ्या, अजित पवारांची मागणी https://goo.gl/V184VD दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्नात गिरीश महाजनांची हजेरीhttps://goo.gl/J3k2Cu


 

  1. तेजस एक्स्प्रेसच्या प्रवाशांच्या मानसिकतेपुढे रेल्वे अधिकारीही चक्रावले, पहिल्याच फेरीत हेडफोन्सवर डल्ला, एलईडी स्क्रीनचंही नुकसान https://gl/rD4Xop


 

  1. दहा वर्षांपूर्वी चोरीला गेलेली बॅग सामानासकट सापडली, जळगावच्या सचिन सोमवंशींना अद्भूत अनुभव https://gl/604okF 


 

  1. शाहरुखच्या भेटीसाठी सहा बहिणींचं घरातून पलायन, नाशिकहून सप्तशृंगीमार्गे थेट 'मन्नत'बाहेर https://gl/A7a2pV


 

  1. कुलभूषण जाधवांना बलुचिस्तानात अटक नव्हे तर इराणमधून अपहरण, पाकिस्तानच्या ISI च्या माजी अधिकाऱ्याचा गौप्यस्फोट, पाक पुन्हा तोंडावर


https://goo.gl/g4Lyhs 

  1. वडिलांच्या सांगण्यावरुन मालगाडीखालून ट्रॅक ओलांडणं अंगलट, वसईत विद्यार्थ्याचा ट्रेनखाली चिरडून मृत्यू https://gl/1DZXgI


 

  1. आयर्लंडच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत मालवणचा सुपुत्र, मंत्रिमंडळातील गे सदस्य लिओ वराडकर यांचं नाव आघाडीवर, माझाचा स्पेशल रिपोर्ट https://gl/Ilrzlo


 

  1. कोल्हापुरात 2 जणांचा जीव घेणाऱ्या बसचा दुर्दैवी योगायोग, पुण्यात संतोष मानेनं याच बसनं 9 जणांचा जीव घेतल्याचं समोर https://gl/kQR7ds


 

  1. आशियातील सर्वात मोठा ब्रिज उद्घाटनासाठी सज्ज, आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर 9.15 किमीचा पूल, उद्या मोदींच्या हस्ते लोकार्पण, 165 किमी अंतरासह 5 तास आणि दिवसाला 10 लाखांचं इंधन वाचणार https://goo.gl/Wtkmj1


 

  1. अनिल कुंबळेवर BCCI नाराज, टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरु


https://goo.gl/nSYFGQ 

  1. सेन्सेक्सची ऐतिहासिक भरारी, सर्वोच्च पातळी गाठली, इतिहासात पहिल्यांदाच सेन्सेक्सची 30,768 अंकावर मजल https://goo.gl/34se2k


 


*माझा विशेष* -  मुख्यमंत्र्यांचं विमान का कोसळलं? विशेष चर्चा रात्री 9.15 वा. @abpmajhatv वर

*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर*- https://www.youtube.com/abpmajhalive

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

*प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*