एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 24/06/2018

  1. राज्यात प्लास्टिक वापरणाऱ्यांवर दुसऱ्या दिवशीही कारवाई सुरुच, कोणकोणत्या प्लास्टिक वस्तूंवर बंदी याबाबत अजूनही संभ्रम https://gl/SUGvYH

  2. प्लास्टिकवर पर्याय शोधणं हीच काळाची गरज, पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचं आवाहन, तर प्लास्टिकबंदीवरुन राजकारण न करण्याचाही सल्ला https://gl/SUGvYH

  3. विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी उद्या मतदान, कोकण पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरेंविरोधात राष्ट्रवादी मैदानात https://goo.gl/ypQKy7

  4. मुंबईसह राज्यभरात सर्वदूर पावसाची हजेरी, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण, तर वर्षा पर्यटनासाठी पर्यटनस्थळांवर रविवारच्या दिवशी मोठी गर्दी https://goo.gl/tBeCX1

  5. जातपडताळणी प्रमाणपत्र नसलं तरी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार, कायद्यातील सुधारणेच्या अध्यादेशाला राज्यपालांची मंजुरी http://abpmajha.abplive.in/

  6. कर्जबाजारी वडिलांवर शिक्षणाच्या खर्चाचा भार नको म्हणून डिप्लोमाचं शिक्षण घेणाऱ्या मुलीची आत्महत्या, पंढरपूर तालुक्यातील घटनेने सर्वत्र हळहळ https://goo.gl/TeK6QL

  7. जन्मदात्या आईला ट्रॅक्टरखाली ढकलणाऱ्या मुलावर अखेर गुन्हा, एकाला अटक, तर दुसरा फरार, वाशिमच्या घटनेविरोधात राज्यभरात संतापाची लाट https://goo.gl/4KNtB1

  8. बँक ऑफ महाराष्ट्र अधिकाऱ्यांच्या अटक प्रकरणाची चौकशी होण्याची शक्यता, चौकशीसाठी मुख्यमंत्री अतिरिक्त पोलीस महासंचालकांची नियुक्ती करणार https://goo.gl/6UsrS6

  9. बुलडाण्यातल्या दाताळा शाखेतील बँकेचा शाखाधिकारी आणि शिपाई निलंबित, कर्जाच्या मोबदल्यात शरीरसुखाच्या मागणीचं प्रकरण, शाखाधिकारी मात्र फरार https://goo.gl/ZyqHLp

  10. नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी तालुक्यातील झेडपी शाळेत लाडक्या शिक्षकाची बदली, निरोप देताना विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांना अश्रू अनावर https://goo.gl/AMWWFD

  11. शहिदांच्या पत्नीला शेतीयोग्य जमीन मिळणार, पत्नी हयात नसल्यास कायदेशीर वारसाला लाभ, राज्य सरकारचा निर्णय https://goo.gl/y9kn6i

  12. बेळगावात ओव्हरटेक करताना भीषण अपघात, तीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू, भीषण अपघातानंतर विद्यार्थी खोल दरीत फेकले गेले https://goo.gl/Gc2476

  13. स्वच्छ शहरांच्या यादीत मुंबईची 29 व्या स्थानावरुन 17 व्या स्थानी झेप, पुण्याचाही टॉप 10 मध्ये समावेश, तर नवी मुंबईची एका अंकाने घसरण https://goo.gl/GvtbR7

  14. प्रवीण तोगडीयांकडून नव्या संघटनेची घोषणा, विश्व हिंदू परिषदेतून उचलबांगडी झाल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेची स्थापना https://goo.gl/QZT2sZ

  15. रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या अरहान सिंहची विराट-अनुष्काला कायदेशीर नोटीस, सोशल मीडियावर बदनाम केल्याचा आरोप https://goo.gl/xgpCXn


BLOG - सिनेसमीक्षक अमोल उदगीरकर यांचा ब्लॉग - सिनेमांच्या शीर्षकांमधल्या टॅगलाईन्स : काही निरीक्षणं https://goo.gl/wEQmSj

माझा विशेष : शिक्षक आमदार... हवा पैशाने दमदार? रात्री 9 वाजता एबीपी माझावर

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा