एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन  24/12/2017

  1. लग्नाच्या वाढदिवशीच पतीला अखेरचा निरोप, मेजर प्रफुल्ल मोहकर राजौरीत शहीद, भंडाऱ्यात आज अंत्यविधी https://goo.gl/JoCCjV



  1. नाताळच्या सुट्ट्यांमुळे मुंबईतून बाहेर जाणाऱ्या महामार्गांवर वाहतूक कोंडी, मुंबई-गोव्यासह मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ट्रॅफिक, तर मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरही वाहनधारकांची दमछाक gl/sYVJpq



  1. सलगच्या सुट्ट्यांमुळे शिर्डी आणि पंढरपुरात भक्तांची तुफान गर्दी, साई मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुलं, तर साईभक्तांच्या निवासासाठी मंडपांचीही सोय https://goo.gl/Ux2J8W



  1. चालकाचं नियंत्रण सुटल्याने दुधाचा टेम्पो थेट टोलनाक्यात घुसला, कोल्हापुरातील कोगनोळीतील घटना, चालकासह तिघेजण जखमी https://goo.gl/3a7t7t



  1. ओला कारमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार, मुंबईतील काशिमीरामधील खळबळजनक घटना, दोन आरोपींना अटक https://goo.gl/FV5xGs



  1. मुंबईत नाताळाच्या मुहूर्तावर उद्यापासून एसी लोकल धावणार, आज चर्चगेट ते अंधेरी यशस्वी चाचणी https://goo.gl/g6YZVc



  1. दुचाकीचा हॉर्न वाजवल्याचं निमित्त, अमरावतीत जुन्या वादावरून दोन गटांमध्ये गोळीबार, एकाचा जागीच मृत्यू, तर चारजण जखमी https://goo.gl/qKXADN



  1. यूपी आणि अरुणाचलमध्ये भाजप, तर तामिळनाडूत जयललितांच्या जागी दिनाकरन यांचा विजय, चार राज्यातील पाच विधानसभेच्या जागांसाठी पोटनिवडणूक http://abpmajha.abplive.in



  1. हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी जयराम ठाकूर यांची वर्णी, भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत औपचारिक घोषणा https://goo.gl/WRWF8R



  1. गुजरातमध्ये काँग्रेसचं संख्याबळ वाढलं, अपक्ष आमदार भूपेंद्रसिंह खांट यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश https://goo.gl/Aq68tA



  1. ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांची गाडी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर नादुरुस्त, 'अपघातग्रस्तांच्या मदतीला' व्हॉट्सअॅप ग्रुपकडून तातडीने मदत https://goo.gl/DiSi7a



  1. दिवंगत गायक मोहम्मद रफी यांची आज 93 वी जयंती, सदाबहार आवाजाच्या बादशाहाला गूगलकडून डूडलद्वारे आदरांजली https://goo.gl/gffX52



  1. अखेर दीड वर्षांनी कुलभूषण जाधव आपल्या कुटुंबीयांची भेट घेणार, आई आणि पत्नीला पाकिस्तानकडून व्हिसा मंजूर, भेटीनंतर कुटुंबीय लगेचच भारतात परतणार https://goo.gl/qBv9mS



  1. ‘महाराष्ट्र केसरी’साठी सख्ख्या मित्रांमध्ये कुस्ती, भूगावमध्ये अभिजित कटके विरुद्ध किरण भगतचा महामुकाबला https://goo.gl/2BHQ2f



  1. मुंबईतील वानखेडेवर श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेतला अखेरचा टी-20 सामना, श्रीलंकेला व्हाईट वॉश देण्यासाठी टीम इंडिया सज्ज https://goo.gl/CLA1p7


BLOG : साने गुरुजींच्या जयंतीनिमित्त एबीपी माझाचे प्रतिनिधी नामदेव अंजना यांचा विशेष ब्लॉग - प्रिय गुरुजी... https://goo.gl/FS9atB

BLOG : सिनेसमीक्षक अमोल उदगीरकर यांचा ब्लॉग - नव्वदच्या दशकातला पडद्यावरचा दार्शनिक : मोहनीश बहल https://goo.gl/PaFNGv

माझा कट्टा : तुकारामांची गाथा ख्रिश्चनांच्या पंढरीत पोहोचवणारा अवलिया माझावर, रात्री 8 वाजता फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्याशी नातळनिमित्त दिलखुलास गप्पा

विशेष कार्यक्रम : मोहम्मद रफींच्या गावात, रात्री 9 वाजता एबीपी माझावर

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा