- प्रतिबंधित कीटकनाशकं विकणाऱ्यांवर तातडीने कारवाई करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश, यवतमाळमध्ये फवारणी करताना विषबाधा झालेल्या शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट https://goo.gl/JQnMQ5
- मुख्यमंत्र्यांच्या यवतमाळ दौऱ्यात मानापमान नाट्य, दौऱ्यापासून जाणीवपूर्वक दूर ठेवल्याने शिवसेनेचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड नाराज https://goo.gl/rMbVMx
- मुंबईत फेरीवाल्यांचा मनपा कर्मचाऱ्यांशी लपंडाव, कारवाईवेळी स्थानके मोकळी, http://abpmajha.abplive.in/ तर फेरीवाल्यांवरील खळ्ळ खट्याक प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे https://goo.gl/sU2wJW
- मारायचंच असेल, तर मनसे कार्यकर्त्यांनी सीमेवर पाकिस्तानी सैनिकांना मारावं, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा खोचक सल्ला https://goo.gl/ci7HGA
- राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडून फक्त परप्रांतीय फेरीवाल्यांनाच लक्ष्य, संजय निरुपम यांचा आरोप https://goo.gl/1W5LaH
- नागपुरात फटाके वाजवण्यावरुन दोन गटांमध्ये धुमश्चक्री, 10 जण जखमी, मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांवर गुन्हा दाखल https://goo.gl/Gdngp9
- आजपासून हार, फुलं स्वीकारणार नाही, बीडमधील आशा ट्रस्टच्या आश्रमशाळेच्या भेटीनंतर पंकजा मुंडेंची भावनिक फेसबुक पोस्ट https://goo.gl/Ha7cXF
- नागपुरात जुगार अड्ड्यावरील छाप्यात काँग्रेस नगरसेवकाला अटक, रमेश पुणेकराला दुसऱ्यांदा बेड्या https://goo.gl/LbuLxj
- पुण्याच्या धायरीत 3 वर्षीय मुलीवर बलात्कार करुन हत्या, बेपत्ता मुलीचा मृतदेह तीन दिवसांनी सापडला https://goo.gl/ZUTyJ3
- नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात नरभक्षक बिबट्याने 3 वर्षाच्या मुलीला उचलून नेलं, शोधकार्यानंतर मुलीचं शीर सापडलं https://goo.gl/bhRbD8
- केंद्रात आघाडी सरकारची सत्ता असताना गुजरातच्या विकासामध्ये काँग्रेसकडून नेहमी अडवणूक, भावनगरमध्ये पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर आरोप http://abpmajha.abplive.in/
- राजकारणात येणार नाही, पण भाजपच्या पराभवासाठी काम करेन, गुजरातमधील पाटीदार नेता हार्दिक पटेलचं वक्तव्य, काँग्रेसचं तोंडभरुन कौतुक https://goo.gl/XoHRQd
- पाचशेहून अधिक ट्रेनचा वेग वाढणार, वेळेची बचत आणि स्थानकात उभ्या ट्रेनचा अधिकाधिक वापर करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाचा निर्णय https://goo.gl/KGk2Ms
- दोनशेव्या एकदिवसीय सामन्यात कोहलीचे शतक; पहिल्या वनडेत भारताचे न्यूझीलंडसमोर 281 धावांचे लक्ष्य https://goo.gl/FpGr6h
- प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक आणि राणी मुखर्जीचे वडील राम मुखर्जींचं निधन, बॉलिवूडवर शोककळा https://goo.gl/DyLZF6
तुमचं बँक खातं आणि आधार लिंक आहे का? असं चेक कराhttps://goo.gl/B9dJJq BLOG: सिनेसमीक्षक अमोल उदगीरकर यांचा एका हरवलेल्या दशकाची डायरी सदरातील ब्लॉग, अलका याज्ञिक : जिचं गाण्यात असणं आपण गृहीत धरायचो अशी गायिका
https://goo.gl/YRQmd6 माझा स्पेशल : आली ‘माझा’ घरी दिवाळी, मराठी तारकांसोबत एबीपी माझाचा दिवाळी विशेष कार्यक्रम, पाहा आज रात्री 8 वाजता, @abpmajhatv वर
माझा स्पेशल : जय जवान जय किसान, एबीपी माझाचा दिवाळी विशेष कार्यक्रम, पाहा आज रात्री 8.30 वाजता @abpmajhatv वर
अमेझिंग महाराष्ट्र : समृद्ध महाराष्ट्राची अमेझिंग सफर, खास लोकाग्रहास्तव पुन्हा एकदा... आज रात्री 9 वाजता, फक्त @abpmajhatv वर बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर -
https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर