एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 20/09/2017
1. मुंबईला वादळाचा धोका नाही, सोशल मीडियावरील व्हायरल अफवांवर विश्वास ठेवू नका, मुंबई महापालिकेचं आवाहन https://goo.gl/CPNJck
2. मुसळधार पावसाने मुंबईत लोकल ट्रेन उशिराने, रस्ते वाहतुकीचा वेगही मंदावला, गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन https://goo.gl/QKuNa1
3. संततधार पावसामुळे मुंबई एअरपोर्टचा मुख्य रनवे 20 तासांपासून बंद, दीडशेहून अधिक फ्लाईट्स रद्द https://goo.gl/QKuNa1
4. मुसळधार पावसानंतर राज्यातील धरणं तुडुंब, रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना दिलासा https://t.co/h4CbvWlnMa
5. वसईत पावसामुळे कॉलेज तरुणीचा धावत्या ट्रेनमधून पडून मृत्यू, बोरीवली-दहीसर दरम्यानची घटना, प्रवासात खबरदारी घेण्याचं आवाहन https://goo.gl/3DFq2M
6. रुळ पाण्याखाली गेला असूनही नालासोपारा स्टेशनवर भरधाव एक्स्प्रेसचा थरार, 60 सेकंदातच फलाटावरच्या शेकडो प्रवाशांची आंघोळ goo.gl/7URzAF
7. पालघरमध्ये पावसामुळे अनेक भागात रस्त्यावर झाडं पडली; घरांचं नुकसान, वीज पूर्णपणे खंडित, वाहतूकही विस्कळीत https://goo.gl/tqDRgS
8. नाशिकमध्ये गोदाकाठ पाण्याखाली, केशार्पण, पिंडदान रस्त्यावर सुरु, रामकुंडावरची वाहतूक विस्कळीत goo.gl/apk5ib
9. भर दुपारी कसारा घाट धुक्यात हरवला, मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक धीम्या गतीने सुरु https://t.co/56j67cQ0Dy
10. रत्नागिरीत आंजर्ले, हर्णे बंदरावर मच्छिमार नौका बुडाल्या, 12 खलाशांना वाचवण्यात यश https://goo.gl/5JL3ym
11. विदर्भ अजून तहानलेलाच, अकराही जिल्हे दुष्काळाच्या छायेत, नागपूर विभागातील धरणात केवळ 35 टक्के पाणी http://abpmajha.abplive.in
12. नारायण राणे उद्या एकटेच काँग्रेसचा त्याग करणार, नितेश आणि कोळंबकर पक्षातच, राधाकृष्ण विखेंचं विरोधी पक्षनेतेपद वाचलं http://abpmajha.abplive.in
13. उद्धव ठाकरेंचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकरांकडून शिवसेनेत येण्याची ऑफर, नितेश राणेंचा दावा https://t.co/TGPMBADJEC
14. मेक्सिको 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने हादरलं, आतापर्यंत 248 जणांचा मृत्यू https://goo.gl/qSzSDH
15. 'पद्मभूषण'साठी महेंद्र सिंह धोनीच्या नावाची शिफारस, बीसीसीआयकडून वृत्तावर शिक्कामोर्तब https://goo.gl/uHEaBP
माझा विशेष : रोहिंग्या मुस्लिमांना भारताने पोसायचे का? विशेष चर्चा, रात्री 9.15 वाजता
मातीतून सोनं पिकवणाऱ्या महिलांची यशोगाथा; पाहा शेतीतल्या नवदुर्गा- सातबाराच्या बातम्यांमध्ये, उद्या स. 6.40 वा.
बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive
@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर