एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 19/09/2018

  1. आशिया चषकातील महामुकाबल्याला सुरुवात, पाकिस्तानची सलामीवीर जोडी स्वस्तात माघारी, भारतीय संघात शार्दूल आणि खलीलऐवजी बुमरा आणि पंड्याचा समावेश https://goo.gl/pp5cwn

  2. पंतप्रधान पीक विमा योजनेत मोठे बदल, शेतकऱ्यांना मुदतीत विम्याची रक्कम न दिल्यास 12 टक्के व्याज देणं विमा कंपन्यांसाठी बंधनकारक https://goo.gl/X64QYY

  3. डीजेचा निर्णय मुंबई हायकोर्टाने राखून ठेवला, दिलासा मिळण्याची शक्यता कमीच, राज्य सरकारचाही डीजेला कडाडून विरोध https://goo.gl/2kKjB3

  4. राज ठाकरेंनी काढलेल्या व्यंगचित्रावर विरोधी कमेंट करणाऱ्याला मनसे कार्यकर्त्यांची मारहाण, बदलापूरमधील प्रकार, जिल्हाध्यक्षांकडून मात्र मारहाण करणाऱ्यांचा सत्कार

  5. पास करण्यासाठी विद्यार्थिनीकडे शरीरसुखाच्या मागणीचा आरोप, नाशिकमधली घटना, दोन प्राध्यापक अटकेत https://goo.gl/zLZ48T

  6. कृत्रीम तलावात नाही तर वाहत्या पाण्यातच विसर्जन करा, पुण्यात सनातन संस्थेचा हेकेखोरपणा कायम, 'अंनिस'चा तीव्र विरोध https://goo.gl/c6NxwA

  7. मुंबईतील गणेश भक्तांसाठी मध्य रेल्वेकडून खुशखबर, अनंत चतुर्दशीपर्यंत विशेष रात्रकालीन लोकल चालणार, रविवारचा मेगाब्लॉकही रद्द https://goo.gl/TJbfmk

  8. तिहेरी तलाक दिल्यास तुरुंगवास, केंद्रीय मंत्रिमंडळाकडून अध्यादेशाला मंजुरी, संसदेत विधेयक मंजूर होईपर्यंत अध्यादेशाची अंमलबजावणी https://goo.gl/EJJMsU

  9. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या शिक्षेला स्थगिती, मुलगी मरियम आणि जावयालाही जामीन मंजूर, इस्लामाबाद हायकोर्टाचा निर्णय https://goo.gl/FbWSqy

  10. भारत-पाक सामन्यावर तब्बल 500 कोटींचा सट्टा लावल्याचा अंदाज, सर्वाधिक पैसा भारतीय संघावर, शतक, नाणेफेक, चौकार आणि षटकारावरही सट्टा https://goo.gl/16cLTp


माझा विशेष : प्रदूषण टाळणारं विसर्जन धर्मविरोधी कसं? विशेष चर्चा रात्री 9.20 वाजता एबीपी माझावर


एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा - https://www.youtube.com/abpmajhalive

एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा - https://www.instagram.com/abpmajhatv

एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा