एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 19/11/2017


1.    ऊसाच्या हमीभावासाठी पंढरपुरात शेतकऱ्यांचा रास्तारोको, तर सहकारमंत्री सुभाष देशमुखांच्या कारखान्यासमोर भजन-कीर्तन करुन निषेध https://goo.gl/8NRXs9

2.    जळगाव जिल्ह्यातल्या चिखलीत पायी जाणाऱ्या 6 जणांना टँकरने चिरडलं, चौघांचा मृत्यू, दुर्घटनेनंतर परिसरात हळहळ  http://abpmajha.abplive.in

3.    मुख्यमंत्र्यांना टमरेल आणि अस्वच्छ टॉयलेट्सचे फोटो देण्याचा प्रयत्न, 'राईट टू पी'च्या कार्यकर्त्या ताब्यात https://goo.gl/zu9pkc

4.    बॅग चोरीमुळे वैतागलेल्या तरुणाची मुंबईत लोकल ट्रेनसमोर उडी, मोटरमनच्या तत्परतेमुळे जीव वाचला https://goo.gl/9edtr1

5.    लातुरात एकाच कुटुंबातील तीन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार, जवळच्या नातेवाईकानेच ओळखीचा फायदा घेतल्याची प्राथमिक माहिती https://goo.gl/Q9cuWm

6.    सोलापूरमध्ये तीन दुचाकीस्वार विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू, चहा पिण्यासाठी थांबले असताना वाहनाची धडक https://goo.gl/agjRf3

7.    गुजरात निवडणुकीत हार्दिक पटेलचाही काँग्रेसला पाठिंबा, पाटीदार समाजातील अनेक नेते निवडणूक लढवण्याची शक्यता https://goo.gl/QbJiHC

8.    19 वर्षांनंतर काँग्रेसला नवीन अध्यक्ष मिळणार, सोमवारच्या बैठकीत राहुल गांधींच्या नावावर शिक्कामोर्तब होणार http://abpmajha.abplive.in

9.    सलग दहा वर्षे देशाचं नेतृत्त्व करणारे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचा सन्मान, यंदाच्या 'इंदिरा गांधी शांती' पुरस्काराने गौरव https://goo.gl/uDyPnW

10.    भारतीय तरुणीच्या हातातील फलकाचं मॉर्फिंग, पाकिस्तानी संरक्षण खात्याचं व्हेरिफाईड ट्विटर हँडल डिलीट https://goo.gl/3VkwM9

11.    जपानमध्ये 20 सेकंद  ट्रेन आधी सुटल्याने रेल्वेकडून माफीनामा,  सोशल मीडियावर भारतीय रेल्वेच्या कारभाराचा खवचट समाचार https://goo.gl/srJH7z

12.    विरोधाच्या चक्रव्यूहात अडकलेल्या पद्मावती सिनेमाचं प्रदर्शन लांबणीवर, सेन्सॉरच्या खरडपट्टीनंतर निर्मात्यांचा निर्णय https://goo.gl/TDeJqM

13.    भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज 100 वी जयंती, काँग्रेसतर्फे प्रियदर्शिनी कार्यक्रम, एबीपी माझावर स्पेशल रिपोर्ट http://abpmajha.abplive.in

14.    भारतीय अर्थव्यवस्थेचं कौतुक करणाऱ्या 'मूडीज'वर टीका करताना माकपचा गोंधळ, चुकून क्रिकेटपटू टॉम मूडी ट्रोल https://goo.gl/hJ8wMm

15.    राहुल आणि धवनच्या 166 धावांच्या सलामीने भारताच्या दुसऱ्या डावाचा भक्कम पाया, श्रीलंकेला पहिल्या डावात 122 धावांची आघाडी http://abpmajha.abplive.in

विशेष कार्यक्रम : माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या 100 व्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम, आयर्न लेडी, रात्री 9 वाजता

पुरुष दिन विशेष : थोडा फन, थोडा दर्द... बीईंग मर्द, आंतरराष्ट्रीय पुरुष दिनानिमित्त विशेष रिपोर्ट https://goo.gl/D6GFcA  Youtube :

BLOG : सिनेसमीक्षक अमोल उदगीरकर यांचा 'एका हरवलेल्या दशकाची डायरी' सदरातील ब्लॉग, एक ऐसी लडकी थी! https://goo.gl/p5wEi7

मूड महाराष्ट्राचा : फडणवीस सरकारच्या तीन वर्षांच्या कामकाजाबद्दल जालन्यातील जनतेच्या मनात काय? पाहा 'एबीपी माझा'ची महायात्रा, आज संध्याकाळी 7.30 वाजता, @abpmajhatv वर

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर