एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 18/08/2018

  1. केरळमध्ये 100 वर्षातील सर्वात भीषण पूर, आतापर्यंत 324 जणांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींकडून पुराच्या नुकसानाची हवाई पाहणी, तीनही दलांकडून बचावकार्य सुरु https://goo.gl/oCGKud

  2. केरळच्या मदतीसाठी देश एकवटला, अनेक राज्यांकडून आर्थिक मदत, महाराष्ट्र सरकारकडून 20 कोटी आणि अन्नाची पाकिटं, तर केंद्राकडून 500 कोटींची मदत https://goo.gl/18Fu4F

  3. अकोला, गोंदिया, धुळे आणि यवतमाळमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत, नंदुरबारमध्ये मुसळधार पावसाने पाच जणांचा मृत्यू, अनेक घरांचं नुकसान https://goo.gl/Ni6Xwq

  4. नालासोपाऱ्यात वैभव राऊतच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा, हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर, एटीएसच्या ताब्यातील तिघांना 28 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी https://goo.gl/zr6TL8

  5. मुंबईत गेल्या वर्षीच्या तुलनेत पावसाळ्यात होणाऱ्या संसर्गजन्य आजारांमध्ये घट, लेप्टोची भीती कायम, लेप्टोमुळे आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू https://goo.gl/Vg8YLQ

  6. मुलुंड आणि ऐरोली टोलनाक्यावर वाहनधारकांची लूट, एमएसआरडीसीच्या आदेशाला केराची टोपली, प्रवाशांना वाहतूक कोंडी आणि लूट असा दुहेरी मार https://goo.gl/mxDCaX

  7. वाजपेयींच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध प्रकरणी औरंगाबादमधील एमआयएम नगरसेवक अटकेत, तर तोडफोड प्रकरणी एमआयएमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा https://goo.gl/8jw37v

  8. इम्रान खान पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी विराजमान, तर पाकिस्तानच्या लष्करप्रमुखाला मारलेल्या मिठीमुळे नवज्योत सिंह सिद्धूवर देशभरातून टीका https://goo.gl/3FpB4i

  9. 45 देश, 36 खेळ आणि 572 खेळाडू इंडोनेशियातील जकार्ता आणि पालेमबांगमध्ये आजपासून अठराव्या एशियाड स्पर्धेचा थरार https://goo.gl/5jACqx

  10. नॉटिंघममध्ये भारत वि. इंग्लंड तिसरा कसोटी सामना, भारताला सुरुवातीलाच तीन धक्के, तर रिषभ पंतचं कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण https://goo.gl/QaPZGv


BLOG : प्रसिद्ध ब्लॉगर अनिल गोविलकर यांचा ब्लॉग - अजित वाडेकरांबद्दल जरा स्पष्टच बोलायचं तर.... https://goo.gl/yM54v6

माझा कट्टा : कसा होता पोखरणचा थरार? ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्याशी गप्पा, रात्री नऊ वाजता एबीपी माझावर

एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा - https://www.youtube.com/abpmajhalive

एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा - www.instagram.com/abpmajhatv

एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा