एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 17 ऑक्टोबर 2018 | बुधवार




  1. दिवाळीनंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सोलापुरात माहिती, राजकीय हालचालींना वेग https://goo.gl/DUtB3t



  1. परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांचा राजीनामा, पत्रकार प्रिया रमानी यांच्यासह 19 महिलांकडून लैंगिक अत्याचाराच्या आरोपांनंतर पदावरुन पायउतार https://goo.gl/5KLuiK



  1. केरळच्या शबरीमाला मंदिरात आजपासून महिलांना प्रवेश, स्थानिकांचा मात्र विरोध कायम, पोलिसांचा चोख बंदोबस्त https://goo.gl/X6UMDK



  1. कॅन्सरच्या आतापर्यंत पुढे न आलेल्या कारणांचा पुण्यातील संशोधकांकडून शोध, एनसीसीएसच्या संशोधनामुळे कॅन्सरवर नियंत्रण शक्य होणार https://goo.gl/VddfJf



  1. मेळघाटात गेल्या पंधरा दिवसात 12 मुलांचा कुपोषणानं मृत्यू, मागच्या महिन्यात 72 मृत्यू, अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करतात की फक्त अहवाल देतात, हायकोर्टाचा संतापजनक सवाल https://goo.gl/G9Rt39



  1. पुण्यातील वैशाली, रुपालीसह प्रसिद्ध हॉटेल्सवर अन्न व औषध प्रशासन विभागाची धाड, घाणीचं साम्राज्य असल्याचं एफडीएच्या पाहणीत उघड, हॉटेल्सना कारणे दाखवा नोटीस https://goo.gl/L14rw8



  1. मुंबई विद्यापीठातील 35 हजार विद्यार्थी चुकीच्या पद्धतीने नापास, माहिती अधिकारातून धक्कादायक वास्तव समोर https://goo.gl/eMas4e



  1. लातुरातील तरुणीच्या हत्येचं गूढ उकललं, प्रियकराच्या मित्रानं घेतला जीव, अपूर्वाच्या प्रियकरानं काही दिवसांपूर्वी केली होती आत्महत्या https://goo.gl/8zX3aB



  1. बँकेचं कर्ज मंजूर करण्यासाठी बँक अधिकाऱ्याची महिलेकडे शरीरसुखाची मागणी, महिलेने अधिकाऱ्याला भर रस्त्यात बदडलं, कर्नाटकातील दावणगिरी येथील घटना https://goo.gl/wxoz6N


     10.    भारत-वेस्ट इंडीज यांच्यातील 29 ऑक्टोबरचा एकदिवसीय सामना वानखेडेऐवजी ब्रेबॉर्नवरच होणार, तिकीट विक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार https://goo.gl/YyAt7W


माझा विशेष : रावण दहनाला विरोध का? विशेष चर्चा रात्री साडे नऊ वाजता एबीपी माझावर


एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा - https://www.youtube.com/abpmajhatv       


एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा - https://www.instagram.com/abpmajhatv  


*एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016*


@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा