एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 16/09/2018

  1. पुढच्या हंगामात केंद्र सरकार 50 लाख टन साखर निर्यात करणार, सूत्रांची माहिती, विक्रमी उत्पादनाने घसरलेल्या दरांवर उतारा https://goo.gl/sfgNcq

  2. जागतिक परिषदेत मुलाला सचिव म्हणून नेल्याचा नागपूरच्या महापौरांवर आरोप, नंदा जिचकार यांच्यावर चौफेर टीका, भाजप शहराध्यक्षांकडून पाठराखण https://goo.gl/AJGBgg

  3. इंधन दरवाढ सुरुच, पेट्रोल 28 पेसै तर डिझेल 18 पैशांनी महागलं, अनेक शहरांमध्ये पेट्रोल नव्वद रुपयांच्या पार https://goo.gl/AkN4DJ

  4. फुकटात पेट्रोल-डिझेल मिळत असल्याने दरवाढीचा फटका नाही, मंत्रीपद गेल्यावर झळ बसेल, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचं मनमोकळं उत्तर https://goo.gl/NsjEK1

  5. मुंबईत मेट्रो प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची मुजोरी, आरे कॉलनीत कलाकारांनी झाडांवर काढलेली गणपतीची चित्रं, संदेश पुसले, झाडं आमचीच असल्याची मग्रुरी https://goo.gl/wzzQbG

  6. नवी मुंबईत 'सिडको'च्या 15 हजार घरांसाठी दोन लाख अर्ज, नोंदणी केलेल्यांना आज रात्रीपर्यंत अर्ज करण्याची संधी, 2 ऑक्टोबर रोजी लॉटरीची सोडत https://goo.gl/PqXUvx

  7. गोव्यात नेतृत्व बदलाचा प्रश्नच नाही, भाजपच्या गोवा प्रदेशाध्यक्षांचं स्पष्टीकरण, मनोहर पर्रिकरांवर दिल्लीतील 'एम्स'मध्ये उपचार सुरु https://goo.gl/vbMG9x

  8. निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांचा जेडीयूत प्रवेश, नितीश कुमार देतील ती जबाबदारी पार पाडण्यास तयार असल्याची प्रतिक्रिया https://goo.gl/BSN3re

  9. अभिनेता उदय चोप्राची गांजाला कायदेशीर मान्यता देण्याची मागणी, मुंबई पोलिसांनी खडे बोल सुनावले, सजग नागरिक बनण्याचा सल्ला https://goo.gl/zqJcUi

  10. आशिया चषकात सलामीच्या सामन्यात श्रीलंकेचा बांगलादेशकडून 137 धावांनी धुव्वा, नवख्या हाँगकाँगचा आज पाकिस्तानशी, तर परवा भारताशी मुकाबला https://abpmajha.abplive.in/


माझा स्पेशल : व्हायोलिनच्या तारांमधून मंत्रमुग्ध करणारी स्वप्नवत मैफल, 'स्वराधना' गणेशोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रम आज रात्री 9 वाजता एबीपी माझावर


BLOG : एक राजा जेव्हा प्यादं बनतो, सिनेसमीक्षक अमोल उदगीरकर यांचा ब्लॉग https://goo.gl/bRMG7G

एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा - https://www.youtube.com/abpmajhalive

एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा - https://www.instagram.com/abpmajhatv

एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा