एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 12/09/2018

  1. फाईल मंजुरीसाठी मंत्र्यांच्या पीएला 10 लाखांची लाच दिल्याचा उस्मानाबादच्या संस्थाचालकाचा आरोप, काम न झाल्याने मंत्रालयात जाऊन अधिकाऱ्याची धुलाई, https://goo.gl/14jYG2 सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोलेंनी आरोप फेटाळले https://goo.gl/W5f169

  2. आज भ्रष्ट पीएंना मारहाण, उद्या हीच वेळ मंत्र्यांवरही ओढवेल, मंत्रालय मारहाण प्रकरणावरुन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचं सरकारवर टीकास्त्र https://goo.gl/SjFXWE

  3. सिंधुदुर्गातल्या चिपी विमानतळावरील चाचणी अनधिकृत, खासदार नारायण राणेंचा गंभीर आरोप, तर राणेंना आनंदात मीठ कालवण्याची सवय, दीपक केसरकरांचं प्रत्युत्तर https://goo.gl/QV13kc

  4. पुण्यात दररोज एक कोटी वेळा हॉर्न वाजतो, वाढतं ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी वाहतूक पोलीस आणि आरटीओकडून 'नो हॉर्न डे' साजरा https://goo.gl/H3LHwp

  5. सकल मराठा समाज राजकीय पक्ष स्थापन करणार, दिवाळीच्या मुहूर्तावर पक्षस्थापनेची कोल्हापुरातील बैठकीत घोषणा https://goo.gl/HPf1ph

  6. खड्डे बुजवल्याचा दावा करता तरी अपघात का थांबत नाहीत?, हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल, मुंबई-गोवा हायवेवरील खड्डे बुजवल्याचा दावा https://goo.gl/dC5MTZ

  7. गणेश चतुर्थीची राज्यभरात लगबग, कोकणात जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनांची गर्दी, सजावटीच्या साहित्याने बाजारपेठा फुलल्या, फुलांनाही मोठी मागणी https://goo.gl/mgt7q3

  8. नाशिक, अमरावती, नागपूर ते भोपाळ, गेल्या आठ वर्षात 33 ट्रकचालक-क्लीनर्सची हत्या, भोपाळ पोलिसांकडून नऊ जणांची सीरिअल कीलर्सची टोळी जेरबंद https://goo.gl/A4nHWJ

  9. पीएनबी कर्ज घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोकसीविरोधात कारवाईला वेग, प्रत्यार्पणासाठी भारतीय राजदुतांकडून अॅण्टिगाच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट, चोकसीने एबीपी माझाच्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत सर्व आरोप फेटाळले https://goo.gl/KdTsJa

  10. आनंद महिंद्रांचा दिलदारपणा, केरळच्या 'बाहुबली'ला लॅविश कार महिंद्रा मराझो भेट, पाठीची वाट करुन अनेकांचे जीव वाचवणाऱ्या मच्छिमाराचा सन्मान https://goo.gl/LznKEw


माझा विशेष : सकल मराठा पक्ष राजकारण्यांची झोप उडवेल? विशेष चर्चा आज रात्री 9.15 वा. एबीपी माझावर


ब्लॉग : रानभाज्या महोत्सवाच्या निमित्ताने, फूड ब्लॉगर अंबर कर्वे यांचा ब्लॉग https://goo.gl/8jAPNi

ब्लॉग : श्रीगणेशाचे कार्यकर्त्यांना पत्र, मुक्त पत्रकार प्रसाद जोशी यांचा ब्लॉग https://goo.gl/t1WPTe

एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा - https://www.youtube.com/abpmajhalive

एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा - https://www.instagram.com/abpmajhatv

एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा